देश-विदेश

देश-विदेश

पोटनिवडणुकीपूर्वी राम रहिमला पॅरोल, मुलीचंही नाव बदललं

पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमने आपली मुलगी हनीप्रीतचे नाव बदलून 'रोहानी दीदी' असे ठेवले आहे. आपल्या दोन शिष्यांवर बलात्कार...

२५० झाडे कापून जमिनीत पुरली, सौर ऊर्जा कंपनीला आता १० पट झाडे लावण्याची शिक्षा

जोधपूर - सौर प्रकल्प उभारण्यासाठी एका कंपनीने २५० झाडे कापली. याविरोधात तेथील लोकांनी तीव्र आंदोलन पुकारून कंपनीविरोधात लढा दिला. त्यामुले या कंपनीला आता चांगलाच...

मल्लिकार्जुन खर्गे आज स्वीकारणार काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार

नवी दिल्ली - तब्बल २४ वर्षांनी काँग्रेसला बिगर गांधी कुटुंबातील अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा मिळाली असून...

बंगालच्या उपसागरात सितरंगचा धुमाकूळ, आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू

ढाका - बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘सितरंग’ चक्रीवादळाने बांगलादेशात हाहाकार माजवला आहे. 'सितरंग' चक्रीवादळ पश्चिम बंगालची किनारपट्टी ओलांडून मंगळवारी बारिसालजवळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकले. 'सितरंग'...
- Advertisement -

ब्रिटनचे पंतप्रधान कृषी सुनक यांच्या नव्या मंत्रिमंडळात फेरबदल, अर्थमंत्री कायम

लंडन : ब्रिटनचे नवे पंतप्रधान भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी मंगळवारी प्रिन्स चार्ल्स यांची भेटे घेतल्यावर "काम ताबडतोब सुरू करेन" असे आश्वासन दिले होते....

नाशिकचे आर्टीलरीचे जवान संतोष गायकवाड यांचा मृत्यू

नाशिक तालुक्यातील लहवितचे भुमीपूत्र व तोफखाना केंद्राच्या 285मिडियम रेजिमेंटचे लान्सनायक संतोष विश्वनाथ गायकवाड शहिद झाले आहेत. सिक्कीमच्या उत्तरेला आसामच्या ‘लंका’ येथे कर्तव्यावर असताना वीरमरण...

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम 50 टक्के पूर्ण, ट्रस्टने दिली माहिती

अयोध्या : येथील श्री रामजन्मभूमी येथे राम मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू आहे. आतापर्यंत मंदिराचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. मंगळवारी श्री रामजन्मभूमी...

जावई ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर नारायण मूर्ती यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

भारतीय वंशाचे ऋषी सुनक (rishi sunak)  हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर ऋषी सुनक यांनी ब्रिटनवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील...
- Advertisement -

…भारताची विश्वासार्हता कमी होत आहे, सोशल मीडियाबाबत मद्रास हायकोर्ट नाराज

चेन्नई : अलीकडेच डिजिटल मीडियाचा उदय झाला आहे. पण सोशल मीडियावरील अनियंत्रित आणि खातरजमा न केलेल्या पोस्टमुळे भारताची विश्वासार्हता कमी होतच आहे; पण त्याचबरोबर...

‘लगान से लगाम तक…’ शशी थरूर यांच्या ट्वीटबरोबरच आनंद महिंद्रांचे चर्चिलबाबतचे ट्वीट चर्चेत

नवी दिल्ली : भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. तमाम भारतीयांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊसच...

गुगलवर पुन्हा एकदा कारवाई; 936 कोटींचा ठोठावला दंड

यूएस कंपनी असलेल्या Google ला पुन्हा एकदा तब्बल 936 कोटी रुपये म्हणजेच 113.04 दशलक्ष डॉलर एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान या आधीही म्हणजेच...

देशातील विविध राज्यांत दिसले खंडग्रास सूर्यग्रहण; पहा फोटो

देशात सर्वत्र दिवाळीचा उत्साह आणि आनंद पाहायला मिळतो आहे. अशातच तब्बल 27 वर्षांनंतर भारतात दिवाळीत खंडग्रास सूर्यग्रहणाचा योग जुळून आला आहे. यावर्षातले म्हणेज 2022...
- Advertisement -

माझं सरकार अशी अर्थव्यवस्था तयार करेल… पंतप्रधान सुनक यांनी ब्रिटनवासीयांना केले आश्वस्त

भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर ऋषी सुनक यांनी ब्रिटनवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील...

13 वर्षीय जखमी मुलगी मदत मागत राहिली, पण लोक व्हिडीओ बनवण्यात होते मश्गुल

13 वर्षीय जखमी अवस्थेत असलेली मुलगी मदत मागत राहिली, पण उपस्थित तिचा व्हिडीओ काढण्यात मग्न असल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली. उत्तर प्रदेशातील कन्नौज परिसरात...

काळ्या दरवाजाच्या मागे ऋषी सुनकांच्या कुटुंबाशिवाय आणखी एक सदस्य, डाऊनिंग स्ट्रीटचा इतिहास काय?

नवी दिल्ली : काळा दरवाजा क्रमांक 10 आणि एक मांजर हे दोघेही ब्रिटनमधील एका खास ठिकाणी आहेत. ऋषी सुनक यांचेही त्यांच्यासोबत खास नाते असणार...
- Advertisement -