घरदेश-विदेशदेशातील विविध राज्यांत दिसले खंडग्रास सूर्यग्रहण; पहा फोटो

देशातील विविध राज्यांत दिसले खंडग्रास सूर्यग्रहण; पहा फोटो

Subscribe

तब्बल 27 वर्षांनंतर भारतात दिवाळीत खंडग्रास सूर्यग्रहणाचा योग जुळून आला आहे.

देशात सर्वत्र दिवाळीचा उत्साह आणि आनंद पाहायला मिळतो आहे. अशातच तब्बल 27 वर्षांनंतर भारतात दिवाळीत खंडग्रास सूर्यग्रहणाचा योग जुळून आला आहे. यावर्षातले म्हणेज 2022 मधील हे शेवटचे सूर्यग्रहण असेल. देशाच्या कानाकोपऱ्यातून हे सूर्यग्रण पाहण्याचा अनुभव देशवासीयांनी घेतला. दरम्यान दुपारी 4 वाजून 49 मिनिटांनी सूर्यग्रहणाला सुरुवात झाली. तर  वाजून 9 मिनिटांनी हे सूर्यग्रहण संपले. अनेक खगोल प्रेमींनी आणि घायाचित्रकारांनी सूयग्रहणाची दृश्ये कॅमेऱ्यात कैद केली. देशाच्या वेगवगेळ्या ठिकाणांहून वेगेवगेळ्या वेळी हे सूर्यग्रहण दिसले.

- Advertisement -

1) तामिनाडू राज्यातून टिपलेले सूर्यग्रहणाचे छायाचित्र

- Advertisement -

2) देशाची राजधानी दिल्ली येथून दिसलेले सूर्यग्रहण

3) कर्नाटकातील बंगळुरू येथून दिसलेले हे सूर्यग्रहण

4) पंजाब राज्यातील अमृतसर येथून टिपलेले सूर्यग्रहणाचे छायाचित्र

5) उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथून दिसलेले सूर्यग्रहण

6) जम्मू येथून दिसलेले सूर्यग्रहण

7) छत्तीसगडमधून टिपलेले सूर्यग्रहणाचे छायाचित्र

8) भुवनेश्वर, ओदिशामधून टिपलेले सूर्यग्रहणाचे छायाचित्र

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -