घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाअपेक्षा रेडकर यांचा इको फ्रेंडली बाप्पा

अपेक्षा रेडकर यांचा इको फ्रेंडली बाप्पा

Subscribe

भाईंदर येथे राहणाऱ्या अपेक्षा रेडकर मागच्या ११ वर्षांपासून घरी गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यांच्याकडे पाच दिवसांचा गणपती असतो. पर्यावरणाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन त्यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी त्यांनी शाडूची मूर्ती बसवली असून सजावटीसाठी टेके पेपरचा वापर केला आहे. पुढील सजावट शेवंतीच्या फुलांनी केली आहे.


जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा कान्टेस्ट बद्दल

- Advertisement -

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करू शकता.


तुम्हाला हे माहिती आहे का? – गणेशोत्सव काळात कोकणवासीयांसाठी केलेली टोलमाफी फसवी?

- Advertisement -

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -