घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धामहाळंकर यांनी साकारला इको फ्रेंडली बाप्पा

महाळंकर यांनी साकारला इको फ्रेंडली बाप्पा

Subscribe

अनिकेत विश्वनाथ महाळंकर यांनी आपल्या घरी इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती साकरली आहे. महाळंकर त्यांच्याकडे पाच दिवसाकरता बाप्पा विराजमान झाला असून यंदा महाळंकर कुटुंबाने पर्यावरणाला हानी होऊ नये म्हणून शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन केली आहे. शांत आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी स्वच्छ वातावरण अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरणला हानी होईल अशा साहित्यांचा शक्यतो वापर टाळला पाहिजे, असे आवाहन महाळंकर यांनी केले आहे.

पत्ता : मु.पो. सताळा ता. अहमदपुर जि. लातूर

- Advertisement -

मोबाइल नंबर : ७८७५५७४४४२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -