मुंबई दहशतवादी हल्ल्यावर आधरित चित्रपट आणि वेबसीरिज कोणत्या?

२६/११च्या हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण झालीत. मुंबईतील या थरारक घटनांच्या आठवणींनी आजही हात पाय कापतात. २६/११ ची ही काळरात्र अनेक बॉलिवूड चित्रपटातून दाखवण्यात आली. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावर आधारित बॉलिवूडमधील ५ चित्रपट आणि वेबसीरिज कोणत्या आहेत जाणून घ्या.