घरमनोरंजनRanbir Kapoor, Alia Bhatt Wedding : आलिया रणबीर थिरकले मलायकाच्या पॉप्युलर गाण्यावर;...

Ranbir Kapoor, Alia Bhatt Wedding : आलिया रणबीर थिरकले मलायकाच्या पॉप्युलर गाण्यावर; व्हिडिओ व्हायरल…

Subscribe

रणबीर आलिया संगीत कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायरल (viral video) होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ते बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या (malaika arora) गाण्यावर एकत्र डान्स करताना दिसत आहे.

अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) हे 14 एप्रिलला 2022ला लग्नबंधनात अडकले. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या संगीत कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायरल (viral video) होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ते बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा(malaika arora) च्या गाण्यावर एकत्र डान्स करताना दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

- Advertisement -


रणबीर आलिया संगीत कार्यक्रमात मलायकाच्या पॉपुलर गाण्यावर डान्स करतानाचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.  आलिया हिने लाल रंगाचा ड्रेसमध्ये दिसत असून रणबीर याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. रणबीर आलिया कधीही न पाहिलेला कपल डान्स पाहून चाहत्यांच्या कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे. सोशल मिडियावर त्यांचा व्हिडिओ कमी वेळेत प्रचंड व्हायरल झाला आहे. हे दोघे मलायकाच्या ‘छैया छैया’ या पॉपुलर गाण्यावर डान्स दिसले. आलिया रणबीरच्या गळ्मयात हात टाकून डान्स (dance) करताना दिसली. ते दोघे त्याच्या संगीत कार्यक्रमात खूप मजा करताना दिसले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

- Advertisement -


हा व्हिडिओ पाहून प्रेक्षकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्यामधील एका चाहत्यांनी एक कमेंट्समध्ये लिहिल की खूप डान्स केला तर दुसऱ्या चाहत्यांनी लिहिल की, फुल एन्जॉय करत आहेत. आता चाहत्यांना उत्सुकत्ता लागली आहे ती म्हणजे आलिया आणि रणबीर हनीमूनला कुठे जाणार याबाबतची.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -