घरमनोरंजनरंगात रंगले दिपिका रणबीर

रंगात रंगले दिपिका रणबीर

Subscribe

उन्हाळा सुरु होण्यापूर्वी ज्या जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचतात, त्यात थंड पेये आणि घराच्या सजावटीला आवश्यक असणार्‍या गोष्टींची जाहिरातबाजी अधिक होत असते. या जाहिराती मिळवण्यासाठी कलाकारांमध्येसुद्धा स्पर्धा असते. विशेष करुन घरासाठी आवश्यक असणार्‍या रंगांची जाहिरात अधिक होत असते. त्यात एशियन पेंटस् ही एक आहे ज्यांनी दिपिका पडुकोन आणि रणबीर कपूर यांना आपल्या नव्या ब्रॅण्ड मोहिमेसाठी स्क्रीनवर एकत्र आणलेले आहे. इतवेळी हे दोघे मित्र-मैत्रिण आहेत पण कंपनीसाठी रंगात रंगले आम्ही असे काहीसे नाते ते सांगणार आहेत.

जाहिरात रंगाची असली तरी इतर कंपन्यांपेक्षा आपले उत्पादन वेगळे कसे हे प्रत्येक कंपनी पटवून सांगत असते. ही जबाबदारी पूर्णत: दिपिका आणि रणबीर कपूरवर सोपवलेली आहे. रॉयल हेल्थ शिल्ड हे अ‍ॅन्टीबॅक्टेरियल पेंट्स आहेत असे काहीसे सुचविले जाणार आहे. यातून ते हायजिनीक घराचे महत्त्व पटवून सांगणार आहेत. क्रांतीकारी रंगांमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने सुचवलेले सिल्व्हर आयर्न टेक्नॉलॉजी हे प्रमाणपत्र मिळवणारा हा पहिला पेंट ब्रॅण्ड आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -