घरमनोरंजनश्वेताचा हॉट सिझलिंग लुक पाहिला का?श्वेता म्हणाली मुलगी पलक तिवारीमुळे मिळाली प्रेरणा!

श्वेताचा हॉट सिझलिंग लुक पाहिला का?श्वेता म्हणाली मुलगी पलक तिवारीमुळे मिळाली प्रेरणा!

Subscribe

माझे वजन त्यावेळेस 73 किलो इतके होते. आणि त्यावेळेस माला मालिकेची सुद्धा ऑफर आली होती.  त्यांनी माला लवकरात लवकर वजन कमी करण्यास संगितले. आणि मी त्यासाठी भरपूर मेहनत घेत माझे वजन कमी करण्यास सुरुवात केली .

छोट्या पद्यावरील सर्वात जास्त चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी, श्वेताच्या चर्चा तिच्या प्रोफेशनल आयुष्य व्यतिरिक्त खाजगी आयुष्या बद्दलही सोशल मीडिया तसेच प्रसारमाध्यमांवर तितक्याच रंगतात. नुकतच श्वेता कलर्स वाहिनी वरील ‘खतरो के खिलाडी सीझन 11’ या रियालीटी शो मध्ये सहभागी झाली आहे. श्वेताचा सो मधील ग्लामरस अवतार पाहून चाहते एकदम थक्क झाले आहेत. श्वेताने नुकतच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट टाकली आहे .आणि ही पोस्ट पाहून श्वेताचे चाहते घायाळ झाले आहेत. पोस्टमध्ये श्वेता कमालीची हॉट आणि वेल टोंन्ड बॉडी फ्लौंट करताना दिसतं आहे. श्वेताने या सीझलिंग बॉडी गेन करण्यामागचा किस्सा सांगितला आहे. “माझी दुसरी डिलीवरी झाल्या नंतर प्रचंड वजन वाढले होते. तसेच खांदे दुखीचा इतका त्रास होत असे की डॉक्टरांनी फ्रोझेन शोल्डरचा त्रास झाला आहे असे संगितले होते. यानंतरमी खांद्याची कसरत तसेच वजनवाढी सांदर्भात वर्कआऊट करणे सुरू केले. यासाठी माझ्या मुलीने (पलक तिवारी) एखादा उत्तम ट्रेनर कडून वर्कआऊट करण्यास संगितले. माझे वजन त्यावेळेस 73 किलो इतके होते. आणि त्यावेळेस माला मालिकेची सुद्धा ऑफर आली होती.  त्यांनी माला लवकरात लवकर वजन कमी करण्यास संगितले. आणि मी त्यासाठी भरपूर मेहनत घेत माझे वजन कमी करण्यास सुरुवात केली .

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

- Advertisement -

 

तसेच एका मालिकेच्या शुटींग दरम्यान मी माझ्या हाताची काळजी घेत तसेच मुलाचा सांभाळ करत होते. एका मुलाखती दरम्यान श्वेताने आप-बिती संगत तिच्या परफेक्ट बॉडी शेप मागचा खुलासा केला.

- Advertisement -

हे हि वाचा – ‘टाईगर3’च्या सेटवर चक्रीवादळाचा तडाखा,सलमान खानला झाले कोट्यवधीं रुपयांचे नुकसान!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -