घरमनोरंजनप्रियांकाचा बोल्ड अंदाज; म्हणतेय 'मला जग बदलायचंय'!

प्रियांकाचा बोल्ड अंदाज; म्हणतेय ‘मला जग बदलायचंय’!

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा बोल्ड अवतारात दिसली आहे. तिने तिचा सिझलिंग अवतारच दाखवला नसून जग बदलण्याचीही ईच्छा दर्शवली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा बोल्ड अवतारात दिसली आहे. तिने तिचा सिझलिंग अवतारच दाखवला नसून जग बदलण्याचीही ईच्छा दर्शवली आहे. सध्या चित्रपटांमध्ये कमी पण विविध कार्यक्रमांमध्ये स्टायलिश लुकमध्ये दिसणारी प्रियांका आता बॅकलेस साडीशूटमध्ये चाहत्यांना घायाळ करत आहे. इन स्टाईल मॅगझिनच्या कव्हरवर प्रियांकाचा हो बोल्ड फोटो छापून आला आहे. या मॅगझिनचे हे जुलै २०१९ चे अॅडिशन आहे. यावर तिने आय वाँट टू चेन्ज दि वर्ल्ड लिटील बिट, असे म्हटले आहे. सोबतच तिच्या इतरही स्टायलिश आऊटफिटवरचे फोटोज सध्या सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घातल आहेत.

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरीकन गायक निक जोनास यांचे मागील वर्षी लग्न झाले. तेव्हापासून ही प्रियांका-निकची जोडी विविध समारंभ, पार्ट्यांमध्ये त्यांच्या हटक्या अंदाजामुळे चर्चेचा विषय ठरत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

Miss U Mister : मृण्मयी-सिध्दार्थची लाँग डिस्टशन्स रिलेशनशीप

‘या’ काॅंग्रेस नेत्याच्या सहकार्याने मिस युनिवर्स बनली सुष्मिता सेन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -