घरताज्या घडामोडीAmitabh Bachchan : काम वाम बंद पण दाढी मात्र वाढतेय - बिग...

Amitabh Bachchan : काम वाम बंद पण दाढी मात्र वाढतेय – बिग बी

Subscribe

मुंबईत ठिकठिकाणी जमावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे बॉलीवूडची देखील यापासून सुटका झालेली नाही. सिनेमा आणि मालिकांचे शूटिंग मोठ्या प्रमाणात खबरदारी घेऊन केले जात आहे. कोरोनाची तिसरी आली असून, कोरोनाबाधितांमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे यो कोरोना महामारीत खबरदारी राखण्यासाठी बॉलीवूडचे महानायक लॉकडाऊनमुळे घरातच कैद आहेत. याची कल्पना खुद्द बिग बींनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन दिली आहे.

बॉलीवूडचे महानायक अर्थात बिग बी हे सध्या त्यांच्यामधील एका बदलामुळे सोशल मिडियावर बऱ्याच प्रमाणात चर्चेत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक व्यवसाय ठप्प झाली आहेत. या कोरोना महामारीवर मात करण्यासाठी देशभरात अनेक निर्बंध लादण्यात आली. मुंबईत ठिकठिकाणी जमावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे बॉलीवूडचीदेखील यापासून सुटका झालेली नाही. सिनेमा आणि मालिकांचे शूटिंग मोठ्या प्रमाणात खबरदारी घेऊन केले जात आहे. कोरोनाची तिसरी आली असून, कोरोनाबाधितांमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या कोरोना महामारीत खबरदारी राखण्यासाठी बॉलीवूडचे महानायक लॉकडाऊनमुळे घरातच कैद आहेत. याची कल्पना खुद्द बिग बींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)


बिग-बींनी हलक्या अंदाजात मोठी गोष्ट सांगितली आहे. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या चष्म्याचे गोल फ्रेम्स आणि पांढरी दाढी जास्त हायलाईट होत आहे. या इंस्टाग्राम पोस्टमधील मुख्य आकर्षण म्हणजे फोटोला दिलेले कॅप्शन आहे. त्यांनी ‘काम वाम बंद पण दाढी मात्र वाढतेय’ अशा आशयाचे कॅप्शन बिग बींनी दिले आहे. यावरून बिग बी सुद्धा लॉकडाऊमुळे घरीच आहेत. यात सर्रास बिग बींकडे काही काम नाही असे नक्की सांगता येणार नाही. मात्र, अमिताभ बच्चन हे या सुट्टीचा आनंद घेत आहेत हे नक्की.

- Advertisement -

अमिताभ बच्चन याआधी ‘KBC 13’ मध्ये दिसले

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या घरी त्यांचा एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर घरातील ३१ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.दरम्यान, अमिताभ याआधी ‘कौन बनेगा करोडपती 13’ मध्ये दिसले होते. डिसेंबरमध्ये केबीसीच्या १३ व्या सीझनचा शेवटचा एपिसोड पूर्ण झाला. शेवटच्या भागात बिग बींनी कविता प्रेक्षकांना कविता ऐकवली होती.

सपनो को उड़ने के लिए पंख दे गया, हौसलों को ऊंची उमंग दे गया है मंच जबसे रौशन हुआ. ज़िंदगी को रौशन ज़िंदगी को नए नए रंग दे गया, या कवितेने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

- Advertisement -

हेही वाचा – पाकची ‘लेडी अल कायदा’ आफिया सिद्दीकी आहे तरी कोण? जिच्या सुटकेसाठी अमेरिकेत ४ जणांना ठेवले ओलीस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -