लवकरच इंडियन आयडॉल चे ११ वे पर्व सुरू होणार आहे. या प्रवासाठी सध्या ऑडिशन्स जोरदार सुरू आहेत. या प्रर्वात आदित्य नारायण सुत्रसंचालकाच्या भुमिकेत दिसणार आहेत तर गायिका नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि अनु मलिक हे या स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम करणार आहेत.
Contestant : मैं नंगा पैदा हुआ था
Neha Kakkar : pic.twitter.com/AM2HVbgXUy
— Unemployed Marwadi ?? (@Muaaaahrwadi) September 14, 2019
या मंचावर येणारा प्रत्येक स्पर्धक हा आपली गोष्ट घेऊन त्या मंचावर येतो. त्यांच्या स्ट्रग्लींगची ही गोष्ट ऐकताना मात्र नेहा कक्कर नेहमीत इमोशनल होते. नेहाचे इमोशनचे हो व्हीडीओ सोशलमिडीयावर व्हायरल होतात. मात्र नेटकऱ्यांनी नेहाच्या इमोशनची चांगलीच खिल्ली उडवलेली आहे.
Contestant – Meri maa ne mujhe Paida kiaa:
Neha – pic.twitter.com/KZl9zYYS5Q
— Atul ⚡ (@aaatuull) September 14, 2019
इंडियन आयडल पर्व ११ मध्ये अभिनाश नावाचा एक अंध स्पर्धक मंचावर पोहोचतो. त्याने गाणे सुरु करण्यापूर्वी त्याचा चेहरा का जळाला आहे असा प्रश्न परीक्षकांनी विचारला. त्यावर अभिनाशने अंध असल्यामुळे स्वत:ला जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. ते ऐकून नेहा भावूक होते आणि तिला अश्रू अनावर होतात.
सोनी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मात्र नेहाचे भावूक होणे नेटकऱ्याच्या फारसे पसंतीला उतरले नसल्याचे दिसत आहे. नेटकऱ्यांनी नेहावर भन्नाट मीम्स व्हायरल केले आहे.