मनोरंजन

मनोरंजन

छत्रपतींवर हिंदीत चित्रपट नसणे दुर्दैवी – डॉ. अमोल कोल्हे

भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक मनोरंजनात्मक चित्रपट दरवर्षी मोठ्या संख्येने प्रदर्शित होतात. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांवर हिंदी भाषेत एकही मोठा चित्रपट नसणे हे दुर्दैवी असल्याची...

बिजेंद्र पाल सिंग FTIIचे नवे अध्यक्ष

टीव्ही मालिकेचे निर्माते दिग्दर्शक बिजेंद्र पाल सिंग यांची एफटीटीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती पुढे...

‘परफ्युम’ १ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित!

'परफ्युम' असं सुवासिक नाव असलेला नवा मराठी चित्रपट १ मार्चला तुमच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून एक वेगळीच प्रेमकहाणी प्रेक्षकांपुढे येणार आहे. नुकतेच 'परफ्युम' चित्रपटाचे फर्स्ट...

आयुष्याचं बॅकअप ठेवणं मात्र अशक्य आहे! – अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आज फार हळवं आणि एक संवेदनशील वक्तव्य ट्विटरमार्फत केलं आहे. त्यांच्या या गहन वक्तव्याने कित्येक चाहत्यांचे ठोके धडधडायला लागले...
- Advertisement -

जान्हवीचा करिअरमधील ‘पहिला’ अवॉर्ड

'धडक' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी जान्हवी कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. सैराटचा हिंदी रिमेक असलेल्या धडक चित्रपटातून जान्हवीने प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यश मिळवलं आहे....

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा ‘फिल्मी’ लुक!

छोटा पडदा ते चित्रपट असा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिच्या पहिल्या वहिल्या चित्रपटातील फस्ट लुक सोशल मीडियावर शेअर केलं आहे. अभिनेत्री कंगना...

‘हा’ अभिनेता म्हणतो सारा माझ्यापेक्षा सरस

सारा अली खानने 'केदारनाथ' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी छाप पाडू शकला नसला तरी तिच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुकच...

‘दादी’मुळे प्रेक्षकांनी मला हिणवलं – अली असगर

कॉमेडियन अली असगर यालाही अत्याचाराचा सामना करावा लागला होता. याचा खुलासा स्वतः अलीने केला आहे. छोट्या पडद्यावरील दि कपिल शर्मा शोमध्ये अली असगर हा...
- Advertisement -

सलमान करणार ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक!

मराठीतील आणखी एक दर्जेदार चित्रपाटाचा रिमेक हिंदीमध्ये होणार आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या लेखक - दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा मुळशी पॅटर्न हा सिनेमा आता...

कपिल शर्मा – गिन्नीचा विवाहसोहळा संपन्न!

कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा आणि त्याची प्रेयसी गिन्नी चतरथ यांचा विवाहसोहळा बुधवारी, १२ डिसेंबर रोजी पार पडला. त्यांच्या लग्नानंतरचा पहिला फोटो सोशल मीडियावर...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मागवला ‘हेडफोन’ मिळाला ‘नट बोल्ट’

ऑनलाईन शॉपिंगमध्ये आतापर्यंत अनेकांची फसवणूक झाली आहे. अशा प्रकारची फसवणूक सेलिब्रिटींनाही काही चुकलेली नाही . सध्या सोनाक्षी सिन्हाला ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक फसवणूक झाल्याचा अनुभव...

तिला काही सांगायचंय!

सध्या मराठी रंगभूमीवर उत्साहाचे वातावरण दिसते आहे याचा अर्थ प्रेक्षक सर्वच नाटकांना गर्दी करतात असे नाही. झी समूह नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रात झी मराठीच्या सहकार्याने उतरलेला...
- Advertisement -

b’day विशेष: टॉप २० रजनीकांत जोक्स

चित्रपटसृष्टीतील ‘थलईवा’ रजनीकांच यांचा आज ६८ वा वाढदिवस. रजनीकांत याच्या देशभरातील चाहत्यांनी आपल्या लाडक्या थलाईवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकच सपाटा लावला होता. संपूर्ण देशातील रजनी...

बर्थडे विशेष: जेजुरीचा खंडोबा ‘रजनीकांत’चे कुलदैवत

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त आज देशभरातील चाहते आनंद व्यक्त करत आहेत. रजनीकांत हे मूळचे मराठी आहेत हे तर आपण जाणतोच. १२ डिसेंबर...

‘कारपेंटर’ ते ‘थलाईवा’, शिवाजी राव गायकवाड यांचा प्रवास

शिवाजी राव गायकवाड नाम तो सुना ही होगा... मराठमोळं नाव असलेले शिवाजीराव गायकवाड आज दाक्षिणात्य सिनेमातील 'थलईवा' म्हणजेच परमेश्वर स्वरुप झाले आहे हे कोणालाही...
- Advertisement -