घरमनोरंजन#metoo प्रकरणानंतर सुहेल सेठ यांनी केले पीडितेशी लग्न

#metoo प्रकरणानंतर सुहेल सेठ यांनी केले पीडितेशी लग्न

Subscribe

#metoo मोहीमेअंतर्गत आरोप लागलेले लेखक सुहेल सेठ यांनी १८ वर्ष लहान मॉडेलशी लग्न केले आहे. हे लग्न नाताळच्या दिवशी झाले असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

#metoo मोहीमेअंतर्गत महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप लावलेले प्रसिद्ध लेखक सुहेल सेठ हे पून्हा विवाह बंधनात अडकले आहेत. ५५ वर्षीय सुहेल सेठ यांनी आपल्याहून १८ वर्ष लहान मॉडेल लक्ष्मी मेनन हिच्याशी लग्न केले आहे. हे लग्न नाताळ सनाच्या दिवशी झाले असल्याचे त्यांच्या जवळीक लोकांनी सांगितले. लग्न गुरुग्राम येथे झाले असून या लग्नाला फार कमी पाहूणे उपस्थीत होते. या लग्नानंतर आता नव दाम्पत्य गोवा आणि मग स्विझलंडला जाणार असल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे. मागील काही महिन्यांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबध होते. सुहेल सेठ यांच्यावर #metoo मोहीमेअंतर्गत अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

 

View this post on Instagram

 

#SuhelSeth gets married to model girlfriend, #LakshmiMenon, amidst sexual harassment rumours. Reports about #Suhel #Seth getting engaged to his model girlfriend, #Lakshmi #Menon, started doing the rounds right when he was accused of #sexual #harassment by multiple women from the industry. The two reportedly got engaged at his apartment in #Gurugram and headed to #Goa and #Switzerland for a romantic post-engagement #vacation. The two have now tied the knot in a private ceremony at his apartment in Gurugram, as per reports in #Mumbai Mirror. The two got married yesterday and a source told the daily, “It was a quiet, genteel affair, and the guests were people who are close to Suhel and who he counts as friends.” The guests included #PrafulPatel, #JayPanda, #AmarSingh, #MuzaffarAli, #Tasneem, Tarun Tejpal, #SheilaDixit and a couple of other close friends. Well, looks like congratulations are in order for the writer-columnist despite all the #sexualharassment accusations against him. The two haven’t confirmed it on social #media yet or to any other portal, for that matter. While we are eagerly hoping to see an official announcement soon, we wish the #newlyweds #hearty #congratulations for their new life ahead. This has definitely come as a shock to many that the two are now married. #metoo #metoomovement #aaiwa #news

A post shared by aaiwa (@aaiwa_deals) on

- Advertisement -

आरोपांमुळे बसला होता दणका

#MeToo अंतर्गत लैंगिक गैरवर्तवणूकीचे आरोप झाल्यानंतर सेलिब्रिटी कन्सलटंट सुहले सेठ यांना मोठ दणका बसला होता. लैंगिक गैरवर्तवणूकीचे आरोप झाल्यामुळं सुहेल सेठ यांच्या सोबतचा करार टाटा सन्सनं रद्द केला होता. सुहेल सेठ यांच्यावर अनेक मुलींनी लैंगिक गैरवर्तवणूकीचे आरोप केले होते. त्यानंतर टाटा सन्सनं हा निर्णय जाहीर केला होता. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी सुहेल सेठ यांच्यासोबतचा करार संपत होता. त्यानंतर टाटा सन्स सुहेल सेठ यांच्यासोबत कोणताही करार करणार नसल्याचं टाटा सन्स स्पष्ट केलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -