घरमनोरंजनप्रियंकाच्या लेकीचा हा गोंडस फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल

प्रियंकाच्या लेकीचा हा गोंडस फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल

Subscribe

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’या हॉलिवूड वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. प्रियंका चोप्राच्या चाहत्यांनाही ही वेबसीरिज खूप आवडली. या वेबसीरिज व्यतिरिक्त प्रियंका चोप्रा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. सध्या प्रियंका आपल्या मुलीसह आणि पतीसह वेळ घालवत आहे. ज्याचे फोटो ती सतत सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच प्रियंकाने तिच्या लेकीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi 😍 (@jerryxmimi)

प्रियंका नेहमीच तिच्या लेकीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने मालती मेरीचा कुत्र्यासोबत खेळतानाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी यावर अनेक कमेंट्स देखील करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरीजनंतर आता प्रियंका चोप्रा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत.


हेही वाचा :

‘द केरळ स्टोरी’ लवकरच करणार 200 कोटींचा टप्पा पार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -