फिचर्ससारांश

सारांश

विजांचे शिल्पाकृती दगड : ‘फल्गराइट’

‘फल्गर’ या लॅटीन शब्दाचा अर्थ विजा असा होतो आणि वितळलेल्या सिलिका म्हणजेच क्वार्झपासून बनणार्‍या ‘लेचटेलीराइट’ म्हणजे विजा पडल्याने वितळून बनणारे ते ‘फल्गराइट’ अशा प्रकारे...

हरवलेला उंबरा…

पूर्वी घराची चौकट ही प्रामुख्याने लाकडाचीच असायची, आणि तिला जोडणारा दुवा म्हणजे उंबरा किंवा उंबरठा, मंदिरातच्या गाभार्‍यात प्रवेश करण्यापूर्वी, तेथे असणार्‍या उंबर्‍यावर आधी मस्तक...

द्विधा!

गेल्या महिन्यातील गोष्ट. कुठल्यातरी लिखाणाच्या बाबतीत संदर्भ शोधत होतो. अचानक वातावरणात बदल जाणवू लागला. उष्णतेच्या लाटेने जीव हैराण झाला. अंगाची लाही लाही होते म्हणून...

टिकवलेले खाद्यपदार्थ आणि वाळवणे!

एकदा आमचा अफगाणी मित्र अहमदी म्हणाला..की त्यांच्याकडे म्हणे हंगाम संपल्यानंतरही सहा महिन्यांपर्यंत द्राक्षे आणि डाळींबे, जशीच्या तशी रसरशीत आणि ताजी टवटवीत ठेवण्याची एक अभिनव...
- Advertisement -

धरसोड धोरणामुळे कांद्याचा वांदा

कांदा इतका संवेदनशील बनला आहे की बाजार भाव वाढले की, तात्काळ भाव स्थिर करण्यासाठी केंद्र सरकार हस्तक्षेप करत ग्राहकाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करते, मात्र...

शिक्षणाची परिस्थिती गंभीर !

पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिक्षण तळापर्यंत नेण्याचे काम खर्‍या अर्थाने केले ते शाहू-फुले-आंबेडकर यांनी. बहुसंख्य समाज निरक्षर होता आणि या समाजाला साक्षर करणे हे अतिशय अवघड...

दो दीवाने शहर में…

निर्माता-दिग्दर्शक भीमसेन खुराना यांचा ‘घरौंदा’ हा चित्रपट 1977 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा डॉ. शंकर शेष यांची तर पटकथा गुलजार यांनी लिहिली होती....

खलनायक फेम – केजीएफ 2

सिनेमा म्हटलं की नायक आला, कारण नायकाशिवाय सिनेमा याचा कोणी विचारच करू शकत नाही. सिनेमात एकवेळ कथा नसली तरी चालेल, पण नायक हा पाहिजेच....
- Advertisement -

कलाकृतीतील बाबासाहेब…

मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्य, कला, क्रीडा, पत्रकारिता, अर्थविषय, राजकारण, समाजकारण, संगीत, चित्रकला, मूर्तीकला, सिनेमा, पाककला अशा कित्येक कला, साहित्य प्रकारांशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे...

अशी असते कविता … !

महाराष्ट्राच्या मातीतून उगवलेल्या या कवितेने अखिल विश्वाला मानवी कल्याणाचा, महामंत्र दिला. तिने माणसांचे जीवन उजळून टाकले. कवितेचा नाद नाद सोपा नसतो. त्यासाठी खूप मोठी...

महागाईची लाट, त्यात टंचाईचा घाट…!

राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या वस्तूंची भीषण टंचाई जाणवत आहे. या टंचाईमुळे विविध क्षेत्रांना वा सर्वसामान्य नागरिकांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा...

हम करे सो कायदा…

आणखी एक चर्चा जोरात सुरू आहे ती म्हणजे केंद्रीय स्वायत्त संस्थांचा गैरवापर. सीबीआय, ईडी या संस्थांची नको तेवढी अलीकडच्या काळात होणारी चर्चा आणि गैरवापर...
- Advertisement -

महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी !

भारतातील अनेक प्रांतापैकी महाराष्ट्र हे अत्यंत प्रगत, महापुरूषाचे आणि संताची भूमी असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. या भूमीत जन्माला आलेले महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रबाई...

सृष्टीचा श्रृंगार…

शहरांच्या वाटा धूळवड आणि रंगपंचमीने न्हाऊन निघाल्यानंतर वसंत ऋतुच्या स्वागतासाठी सृष्टीचाही रंगोत्सव सुरू झालाय. शहराच्या रखरखीत वाटांवर, उद्यानांमध्ये आणि रस्त्याकडेला अधून-मधून दिसणारा हा उत्सव...

पॅन कार्डवर लक्ष ठेवा

आपल्या महत्वाच्या कामांसाठी, कागदपत्रांसाठी, ओळख पटविणार्‍या पुराव्यांची गरज पडते. त्यात अग्रस्थानी आधार कार्ड आणि त्यानंतर पॅन कार्डचा नंबर लागतो. हे पॅन कार्ड एक प्रकारे...
- Advertisement -