Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य आजचे भविष्य : १७ ऑक्टोबर २०१८

आजचे भविष्य : १७ ऑक्टोबर २०१८

Related Story

- Advertisement -

मेष:- किरकोळ अडथळे आले तरी काम पूर्ण होईल. आर्थिक देवघेवीत काळजी घ्या. आप्तेष्ठांसाठी वेळ खर्च करावा लागेल.

वृषभ:- प्रतिष्ठेसाठी भांडू नका. कमीपणा सहन करून काम करावे लागेल. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून काम करून घेता येईल.

- Advertisement -

मिथुन:- धंद्यात फायदा होईल. मित्र परिवार भेटेल. नविन परिचयाने हुरळून जाऊ नका. कोर्टकेसमध्ये यश.

कर्क:- परिश्रमाने यश प्राप्ती होईल. व्यवसायात वाढ होईल. प्रतिष्ठा वाढविणारी घटना घडेल. घरात आनंद मिळेल.

- Advertisement -

सिंह:- अहंकाराने बोलल्यास वाद होईल. आर्थिक देवघेवीत फसगत संभवते. प्रवासात सावध रहा.

कन्या:- सामान्य दिवस राहिल. तडजोड केल्याने नुकसान होणार नाही. वाद वाढवू नका.नोकरीच्या प्रयत्न यशस्वी होईल.

तूळ:- प्रतिष्ठित व्यक्ती बरोबर नविन ओळख होईल. कला क्षेत्रात चांगले संधी मिळेल. पुरस्कार व सन्मान मिळेल.

वृश्चिक:- अधिकार गाजवून काम करून घेण्याचा प्रयत्न करू नका. प्रेमाने वागा. स्नेहभावाने वागा म्हणजे अडचणी कमी होतील.

धनु:- प्रलोभनापासून दूर रहावे लागेल. प्रकृतिवर ताण पडेल. मुलांच्या सल्याचा उपयोग होईल. आर्थिक लाभ होईल.

मकर:- प्रेम व सहकार्य यामुळेच सहजीवन सुखी होते. अडचणीत जी व्यक्ती खरी आपल्या पाठीशी उभी राहते तीच आपली असते.

कुंभ:- कुणावर दबाव दाखवून काम करण्याचा आग्रह धरल्यास गैरसमज व तणाव होण्याची शक्यता आहे. नम्रता ठेवावी लागेल.

मीन :- मुलांच्यासाठी खर्च कराल. नविन योजना अमलात आणता येतील. परिचय उत्साह वाढवेल.

- Advertisement -