Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शुक्रवार, १७ जानेवारी २०२०

राशीभविष्य : शुक्रवार, १७ जानेवारी २०२०

Related Story

- Advertisement -

मेष : दुपारनंतर चांगली बातमी कळेल. तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

वृषभ : आज ठरविलेले काम लवकर वेळेत पूर्ण करा. घरातील व्यक्तीची मदत घेता येईल. पाहुणे येतील.

- Advertisement -

मिथुन : इतरांची काळजी घ्या. स्वतःची पण काळजी घ्या. कमी बोला. निर्णय घेता येईल. विचारांना चालना मिळेल.

कर्क : पोटाची काळजी घ्या. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. कामात यश मिळेल. स्पर्धेत प्रगती कराल.

- Advertisement -

सिंह : तुमचा विचार योग्य असला तरी सर्वांच्या मतानुसार पुढे जा. भावनावश न होता धंद्यात चर्चा करा. यश येईल.

कन्या : तुमच्या मनाचा गोंदळ होईल. जुने मित्र भेटतील. गैरसमज दूर करता येईल. कामे पूर्ण होतील.

तूळ : क्षुल्लक अडचण येईल. वेगाने वेळेचा उपयोग करा. चालढकलपणा करू नका. नम्रपणे बोला. यश मिळवा.

वृश्चिक : एखादे काम होता होता अर्धवट राहू शकते. संध्याकाळी मन अस्थिर होईल. वाहन जपून चालवा.

धनु : प्रकृतीत सुधारणा होईल. वाटाघाटीचा प्रश्न सोडवा. खरेदी कराल. धंदा मिळेल. वसूली करा.

मकर : कार्याला योग्य दिशा मिळेल. प्रतिष्ठा राखता येईल. धंद्यात लक्ष द्या. प्रेमाची व्यक्ती भेटेल.

कुंभ : तणाव कमी होईल. नोकरीत कामे असले तरी इतरांचे सहाय्य मिळवता येईल. स्पर्धा सोपी नाही. कष्ट घ्या.

मीन : सकाळी महत्त्वाचे काम करा. घरातील कामे वाटतील. इतरांना मदत करावी लागेल. वस्तु नीट सांभाळा.

- Advertisement -