Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शुक्रवार, १६ एप्रिल २०२१

राशीभविष्य : शुक्रवार, १६ एप्रिल २०२१

Related Story

- Advertisement -

मेष ः- राजकीय-सामाजिक प्रतिष्ठा मिळणारी घटना घडेल. घरगुती समस्या सोडवताना खंबीर बना. खाण्याची काळजी घ्या.

वृषभ ः- वडीलधार्‍या माणसांचा सल्ला घ्या. त्यांना कमी समजू नका. प्रेमाला चालना मिळेल. अहंकार नको.

- Advertisement -

मिथुन ः- प्रवासात काळजी घ्या. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो. शेजारी समस्या निर्माण करू शकतो.

कर्क ः- घरगुती कामे करून घ्या. आनंदी रहाल. कला क्षेत्रात चमकाल. स्पर्धेत प्रगती होईल.

- Advertisement -

सिंह ः- नातलगांना मदत करावी लागेल. महत्त्वाची, मौल्यवान वस्तू नीट सांभाळा. नम्रपणा ठेवा.

कन्या ः- धंद्यात वाढ व सुधारणा करू शकाल. कोर्टकेस यशस्वी करू शकाल. वरिष्ठांना मान द्या.

तूळ ः- तुमच्या कामाशी स्पर्धा करणारे लोक सहवासात येतील. जुने स्नेही भेटतील. खरेदीचा मूड येईल.

वृश्चिक ः- महत्त्वाचे काम करून घ्या. मान-सन्मानाचा योग येईल. खाण्या-पिण्याची चंगळ होईल.

धनु ः- धंद्यात वाढ करा. ध्येय समोर ठेवल्याशिवाय नवा मार्ग शोधता येत नाही. कला क्षेत्रात रमाल.

मकर ः- प्रगतीकारक वातावरण राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.

कुंभ ः- वरिष्ठाचा रोष होऊ शकतो. कामाचा व्याप वाढेल. रागावर ताबा ठेवा.

मीन ः- आजचे काम तुमच्या इच्छेनुसार करता येईल. धंदा वाढेल. मान-प्रसिद्धीच्या झोतात याल.

- Advertisement -