घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार १६ फेब्रुवारी २०२४

राशीभविष्य : शुक्रवार १६ फेब्रुवारी २०२४

Subscribe

मेष – महत्त्वाकांक्षी वृत्तीनेच तुम्हाला बुद्धी चालवावी लागेल. मुलांचे हित साधता येईल. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळेल.
वृषभ – घरातील वातावरण आनंदी राहील. तुमची समस्या सोडवण्यासाठी इतरांची मदत घेता येईल. यश मिळेल.
मिथुन – मिटींगमध्ये खंबीरपणे तुमचा मुद्दा मांडता येईल. कामात तणाव वाढू शकतो. जवळचे लोक नाराज होऊ शकतात.
कर्क – तुमच्यावर आरोप टाकला जाईल. राग वाढेल. कायदा पाळा. संयम बाळगा. वाहनापासून धोका संभवतो. सावध राहा.
सिंह – घरातील परिस्थिती सावरून घेता येईल. आजच महत्त्वाचे काम करा.चर्चा मनाप्रमाणे होईल. धंद्यात नवे काम मिळेल.
कन्या – समाजातील तुमच्या कार्याला यश येईल. वाटाघाटीत फायदा होईल. विरोधकांना धडा शिकवाल. मित्रांची मदत मिळेल.
तूळ – धंद्यात मोठा फायदा होईल. नवे काम मिळेल. महत्त्वाची वस्तू नीट सांभाळा. नोकरीत अधिकार मिळेल. तब्येत उत्तम राहील.
वृश्चिक -तुमच्या मुद्याला विरोध झाला तरी मित्र मदत करतील. वाहन जपून चालवा. राग ताब्यात ठेवा. संयम बाळगा. शांत राहा.
धनु – आजचे काम आजच करा. तुमची हिंमत वाढेल. खाण्याची काळजी घ्या. आवडत्या व्यक्ती भेटतील. घरात आनंदी वातावरण राहील.
मकर – नको असलेले कामसुद्धा प्रेमाने करावे लागते. तुम्ही बुद्धीने काम करा. वाहन जपून चालवा. कामात सहकारी त्रास देतील. राग आवरा.
कुंभ -तुमच्या कामात क्षुल्लक अडचण येईल. सहकारी मदत करतील. आप्तेष्ठांना खूश ठेवावे लागेल. घर खरेदीचा विचार होईल.
मीन – नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. घरातील व्यक्तींचा रागराग करू नका. धंद्यात वाढ होईल. पैसा जपून ठेवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -