Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : सोमवार ०४ सप्टेंबर २०२३

राशीभविष्य : सोमवार ०४ सप्टेंबर २०२३

Subscribe

मेष : कामातील अडचणी कमी होतील. घरात शुभ समाचार मिळेल. मुलांची प्रगती होईल. जीवनसाथीला खूश कराल.

- Advertisement -

वृषभ : अडचणीवर विजय मिळवावा लागेल. खर्च वाढेल. घरातील कामे वाढतील. नोकरीत कामाकडे लक्ष द्या.

मिथुन : राजकारणात चांगले पद मिळेल. दिग्गज लोकांचा सहवास मिळेल. जुने मित्र भेटतील. धंदा नीट करा.

- Advertisement -

कर्क : विरोध सहन करावा लागेल. वृद्ध माणसाची काळजी वाढेल. नोकरीत कामाचा ताण होईल.

सिंह : चर्चा सफल होईल. वाटाघाटीत कदाचित थोडे कमी मिळेल प्रसिद्धी मिळेल. चिंतनात मन रमेल.

कन्या : घराच्या संबंधी कामे निघतील. वृद्ध व्यक्तीचा सहवास मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.

तूळ : धंद्यात तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. थकबाकी वसूल करा. कठीण काम करून घ्या. पदाधिकार मिळेल.

वृश्चिक : मनाची द्विधा अवस्था होईल. कोणतीही चर्चा करताना सौम्य धोरण ठेवा. शब्द जपून वापरा.

धनु : नोकरीत कायद्याचे पालन करा. निर्णय घेण्याची घाई करू नका. व्यवहारात दादागिरी करू नका.

मकर : महत्त्वाच्या कामात आळस करू नका. जिद्दीने प्रयत्न करा. यश मिळेल. प्रवासात कुणावरही विश्वास ठेवू नका.

कुंभ : योजनांना गती मिळेल. प्रसिद्धी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाल. मित्र भेटतील.

मीन : अपेक्षित व्यक्ती भेटल्याने तुमचे काम पूर्ण करता येईल. वाहन जपून चालवा. मौज-मजा कराल.

- Advertisment -