Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य :सोमवार 11 सप्टेंबर 2023

राशीभविष्य :सोमवार 11 सप्टेंबर 2023

Subscribe

मेष : सकाळी प्रकृतीची तक्रार जाणवेल. त्यानंतर तुमचा उत्साह वाढेल. प्रतिष्ठा मिळेल. डावपेच यशस्वी होईल.

वृषभ : घरात अशांतता निर्माण होईल. मन स्थिर ठेवा. वाहन जपून चालवा. तब्येत उत्तम राहील. धंद्यात यश मिळेल.

- Advertisement -

मिथुन : आज महत्त्वाचे काम करता येईल. चर्चा यशस्वी होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. धंदा मिळेल.

कर्क : काम यशस्वी कराल. कौतुकाची अपेक्षा ठेवू नका. जिद्द उपयोगी पडेल. तणाव कमी कराल. वरिष्ठांचे ऐका.

- Advertisement -

सिंह : तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल. आक्रमकता येईल. धंद्यात फायदा होईल. कठीण काम करून घ्या. वाद नको.

कन्या : पोटाची काळजी घ्या. तुमचे मत व्यक्त करण्याची घाई करू नका. इतरांचे डावपेच प्रथम समजून घ्या.

तूळ : आनंदी व्हाल. धंद्यात जम बसेल. महत्त्वाचे काम करा. चर्चा सफल होईल. आप्तेष्ठांची भेट होईल. प्रवास कराल.

वृश्चिक : तणाव होईल. विरोधकांना उत्तर देताना अस्थिर व्हाल. प्रवासात सावध रहा. प्रतिष्ठा सांभाळता येईल.

धनु : महत्त्वाचे काम करून घ्या. किरकोळ दुखापत होऊ शकते. राग वाढेल. वरिष्ठ तुमचे मत विचारात घेतील.

मकर : आजुबाजूच्या परिस्थितीचा नीट आढावा घ्या आणि मगच बोला. उत्साह वाढेल. अतिशयोक्ती करू नका.

कुंभ : तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. स्पर्धा जिंकाल. नवे परिचय होतील. नवा विचार शिकावयास मिळेल.

मीन : धंद्यात मोठे काम मिळेल. पदाधिकार मिळाल्याने उत्साहीत व्हाल. धरसोडवृत्ती ठेवू नका. अभ्यास करा.

- Advertisment -