घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : गुरुवार २१ मार्च २०२४

राशीभविष्य : गुरुवार २१ मार्च २०२४

Subscribe

मेष- सामाजिक कार्यात यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या मदतीची अपेक्षा तीव्र व विरोधक ठेवतील. कामाचे कौतुक होईल.
वृषभ- राजकीय क्षेत्रात तुमच्या डावपेचांना वाव मिळेल. स्थास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. राग वाढेल. शांत राहा.
मिथुन- घरातील समस्या कमी होतील. नवीन चांगला निर्णय जीवनसाथी घेण्याची शक्यता आहे. धंद्यात नवे काम मिळेल.
कर्क- व्यवहारात फसगत संभवते. अहंकाराने तणाव वाढेल. राजकीय क्षेत्रातील तुमचे डावपेच उघड होतील. तब्येत उत्तम राहील.
सिंह- घरातील वातावरण प्रसन्न राहील. मुलांचा सल्ला उपयोगी पडेल. त्यांच्याकडून मदत मिळेल. दिवस आनंदात जाईल.
कन्या- थोड्या विलंबाने तुमचे काम मार्गी लागेल. तणतण केल्यास काम बिघडेल. सामाजिक कार्यात यश मिळेल.
तूळ- वरिष्ठांच्या भेटी-गाठीत यश मिळेल. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. प्रवासात दगदग जाणवेल. कामात उत्साह वाढेल.
वृश्चिक- कला-क्रीडा क्षेत्रात तुमच्या गुणांचे कौतुक होईल. जुने येणे वसूल करा. धंद्यात लाभ होईल. नोकरवर्गाची काळजी घ्या.
धनु- घरात सर्वांच्या मतानुसार निर्णय घ्यावा लागेल. जास्त विचार करण्याची गरज नसेल तर विचार थांबवा. यश मिळेल.
मकर- शत्रूच्या कूरघोडीवर आक्रमक होऊ नका. संयम बाळगा. प्रसंगानुसार माणसाला शहाणपण येते. प्रतिष्ठा टिकवावी लागेल.
कुंभ- तुमच्या सामाजिक कार्याचे कौतुक होईल. राजकीय क्षेत्रात नवीन व्यापक स्वरुपाची जबाबदारी स्वीकारावी लागेल.
मीन- प्रगतीचा मार्ग खुला झाल्याचे दिसून येईल. चांगले संबंध अधिक दृढ होतील. नोकरीत संधी मिळेल. धंदा वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -