घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : गुरुवार १५ फेब्रुवारी २०२४

राशीभविष्य : गुरुवार १५ फेब्रुवारी २०२४

Subscribe

मेष – तुम्ही ठरविलेल्या कामात जिद्दीने यश मिळवता येईल. धंद्यात फायदा होईल. स्पर्धेत जिंकाल.
वृषभ – कोर्टाच्या कामात प्रगती होईल. केस संपवण्यासाठी प्रयत्न करा. नोकरीत चांगला बदल करू शकाल.
मिथुन – दिवसाच्या दुसर्‍या प्रहरात महत्त्वाचे काम करून घेता येईल. वाहन जपून चालवा. खाण्याची काळजी घ्या.
कर्क – काळजी करण्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न सोडवा. डोके शांत ठेवा. कायदा मोडू नका. वाद वाढेल.
सिंह – आजच्या कामात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. भेट घेता येईल. चर्चा सफल होईल.
कन्या – संधी पाहून तुम्हाला योग्य तो निर्णय घेता येईल. जुना मुद्दा पकडून विरोधाला मोडून काढा.
तूळ – सकाळी मन अस्थिर होईल. जेवणानंतर प्रश्न कसा सोडवायचा ते समजेल. वाहन जपून चालवा.
वृश्चिक – सकाळचा उत्साह दुपारी टिकणे कठीण आहे. घारातून विरोध होईल. तुम्ही तयारी ठेवा.
धनु – दुपारनंतर तुमचे काम होईल. खाण्याची काळजी घ्या. दगदग वाढेल. मोठे काम करून घ्या.
मकर – तुमच्यावर भलताच आरोप होऊ शकतो. तुम्ही तुमचे काम करत राहा. लोक तुमची स्तुती करतील.
कुंभ – योग्य मुद्यावर चर्चा करता येईल. शत्रूला शह देण्यासाठी संयमाने मार्ग निवडावा लागेल.
मीन – वाहन जपून चालवा. प्रेमाला चालना मिळेल. धंद्यात फायदा होईल. वाद नको. मुद्दा मांडा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -