Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : मंगळवार ०५ सप्टेंबर २०२३

राशीभविष्य : मंगळवार ०५ सप्टेंबर २०२३

Subscribe

मेष : तुमच्या कार्याला योग्य दिशा देता येईल. रागावर ताबा ठेवा. प्रवासात दगदग होईल. सहाय्य मिळेल.

- Advertisement -

वृषभ : संसारात वाद, नाराजी होईल. वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. अचानक खर्च होईल. वस्तू नीट सांभाळा.

मिथुन : आज ठरविलेले काम करण्याचा आळस करू नका. नोकरीत महत्त्व वाढेल. कौतुक होईल. स्पर्धा जिंकाल.

- Advertisement -

कर्क : तुमच्या विरोधात लोक जातील. स्वतःची चूक कबूल करावी लागेल. दुसर्‍याचे काम करण्याची वेळ येईल.

सिंह : तुमच्या मनाप्रमाणे घरात, बाहेर घटना घडतील. प्रकृतीची काळजी घ्या. व्यवसायात फायदा होईल.

कन्या : रेंगाळत राहिलेले काम करून घ्या. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. कायदा समजून घ्या.

तूळ : धंद्यात जम बसेल. नवीन ओळखी होतील. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. यशस्वी दिवस.

वृश्चिक : व्यवसायाला कलाटणी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. प्रतिमा उजळेल.

धनु : तुमच्या कार्याला दिशा मिळेल. कल्पनाशक्ती वाढेल. नोकरीत बदल करता येईल. प्रेमाला चालना मिळेल.

मकर : कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. खरेदी करताना खिसा, पाकीट सांभाळा. वाहनाचा वेग कमी ठेवा.

कुंभ : महत्त्वाचे काम आजच करून घ्या. कार्याला वेग प्राप्त होईल. नवीन परिचय कला क्षेत्रात होईल.

मीन : अडचणीत आलेले काम करून घ्या. धंद्यात फायदा होईल. मौज-मजा कराल.

- Advertisment -