Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : मंगळवार,२७ एप्रिल २०२१

राशीभविष्य : मंगळवार,२७ एप्रिल २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : आर्थिक चणचण दूर करता येईल. आप्तेष्ठ-मित्र यांच्या भेटी होतील. व्यवसायात लाभ होईल.

वृषभ : मनाची चंचलता होईल. घरगुती खर्च वाढतील. पाहुणे येतील. क्षुल्लक मतभेद होतील.

- Advertisement -

मिथुन : कार्यक्रमात अचानक बदल करावा लागेल. गुप्त कारवायांचा त्रास होईल. महत्वाच्या वस्तू सांभाळा.

कर्क : पाहुण्यांसाठी खर्च करावा लागेल. संततीबरोबर चर्चा करताना सौम्य शब्द वापरा. स्पर्धा जिंकता येईल.

- Advertisement -

सिंह : मनोनिग्रह कायम ठेवता येईल. मुलांच्या हट्टासाठी खर्च करावा लागेल. खरेदी कराल. मैत्रीत तणाव राहील.

कन्या : समारंभात सहभागी व्हावे लागेल. स्पर्धा सरस ठरेल. भेटीगाठीत यश मिळेल.

तूळ : दगदग व धावपळ होईल. थकवा जाणवेल. मोठे खरेदी संभवते. महत्वाच्या वस्तू वेळेवर जागेवर ठेवा.

वृश्चिक : उत्साहाच्या भरात अनेक कामे होतील. भेटी-गाठीत यश व चर्चा सफल होईल.

धनु : विरोधाला कडवट उत्तर दिल्याने तणाव वाढेल. मनावर दडपण येईल. स्पर्धा अटीतटीची होईल.

मकर : संततीबरोबर मौज-मजेत गप्पा कराल. त्यांचा हट्ट पुरवावा लागेल. खुष खबर मिळेल. जुने येणे वसूल करा.

कुंभ : किरकोळ दुखापत संभवते. प्रवासात सावध रहा. खर्च वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तीची भेट घडून येईल.

मीन : धंदा वाढेल. उत्साहवर्धक वातावरण राहील. घरात शुभकार्य करण्याचे ठरेल. खरेदीवर खर्च कराल.

- Advertisement -