घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : बुधवार ०६ सप्टेंबर २०२३

राशीभविष्य : बुधवार ०६ सप्टेंबर २०२३

Subscribe

मेष : राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. डावपेच यशस्वी होईल. लोकप्रियता मिळेल. धंद्यात वाढ होईल.

वृषभ : अरेरावी करू नका. नवीन ओळखीवर जास्त विश्वास ठेवू नका. प्रवासात घाई नको. दुखापत संभवते.

- Advertisement -

मिथुन : तुमचा उत्साह ओसंडून वाहील. थट्टा-मस्करी करताना प्रसंगान्वये भान ठेवा. ओळखी होतील.

कर्क : घरातील तणाव कमी करता येईल. खाण्याची चंगळ कराल. मान-अपमान यांचा विचार न करता काम करा.

- Advertisement -

सिंह : मन अस्थिर होईल. जवळचे लोक मदत करतील. विरोधक कट करतील. वाहन जपून चालवा.

कन्या : तुमचा महत्त्वाकांक्षी स्वभावात वाढ होईल. सावध रहा. प्रश्न सोडवता येईल. घरातील समस्या सोडवता येईल.

तूळ : अडचणींवर मात करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन परिचय झाल्याने उत्साह वाढेल.

वृश्चिक : तुमच्या कार्याला दिशा मिळेल. धंदा वाढेल. ओळखी वाढतील. मान-सन्मान मिळेल.

धनु : तणाव कमी होईल. जुनी चूक सुधारता येईल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. प्रेमात यश मिळेल.

मकर : उतावळेपणा कुठेही करू नका. ठाम निर्णय घेताना योग्य सल्ला घ्या. खाण्याची काळजी घ्या.

कुंभ : आज तुम्ही सावधपणे बोला. नकळत चूक होईल. भावनेच्या आहारी जाऊन वागू नका. नम्र रहा.

मीन : आज महत्त्वाचे काम यशस्वी करता येईल. साहित्याला नवा विषय मिळेल. प्रतिष्ठा मिळेल. धंदा वाढेल.

- Advertisment -