राशीभविष्य: बुधवार, ०१ जून २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : आप्तेष्ठांची भेट होईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. मनावर एखादे दडपण राहील.

वृषभ : कोर्टाच्या कामात यश मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. तणाव कमी होईल. धंदा मिळेल.

मिथुन : धंद्यात मोठा फायदा होईल नाहीतर मोठे नुकसान होईल. जमिनीच्या कामात तणाव होईल.

कर्क : कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. पदाधिकार मिळेल.

सिंह : काही प्रश्न सर्वांच्या संमतीने सोडवावयाचे असतात. मोठेपणा मिळणे कठीण आहे. संयम ठेवा.

कन्या : कठीण, रेंगाळलेले काम लवकर करून घ्या. नवीन ओळख होईल. कला क्षेत्रात चमकाल.

तुला : तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. दुसर्‍याला कमी समजू नका. नवीन विषय शिकाल.

वृश्चिक : प्रश्न नीट समजावून घ्या. म्हणजे योग्य प्रकारे उत्तर शोधता येईल. कृती करा. कल्पना पुरे करा.

धनु : धंद्यातील परिस्थिती सुधारता येईल. ओळख झाली तरी एकदम गुप्त गोष्ट सांगू नका.

मकर : तुमची योजना वेगाने पुढे जाईल. प्रयत्न करा. कोर्टाच्या कामात यश मिळेल. थकबाकी मिळवा.

कुंभ : मनावर, शरीरावर दडपण येईल. मुलांची काळजी वाढेल. गुप्त कारवायांवर लक्ष ठेवा. कमी बोला.

मीन : आजचे काम उद्यावर टाकणारा माणूस आळशी असू शकतो. तत्पर रहा. कोर्ट केस जिंकाल.