घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार ३० मार्च २०२४

राशीभविष्य : शनिवार ३० मार्च २०२४

Subscribe

मेष – राजकीय क्षेत्रात मान-प्रतिष्ठा वाढणारी घटना घडेल. नवीन परिचय धंद्यासाठी उपयुक्त ठरेल. नवे काम मिळेल.
वृषभ – नातलगांच्या भेटीगाठी होतील. धंदा महत्त्वाचा आहे त्यावर लक्ष द्या. नोकरवर्गाची नाराजी दूर करा. स्पर्धेत पुढे जाल.
मिथुन – रस्त्याने चालताना सावधगिरी बाळगा. घरातील खर्च वाढेल. वादाला महत्त्व देऊ नका. शांततेतून मार्ग काढा.
कर्क – घरातील वातावरण आनंदी राहील. धंद्यात नवीन काम मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. यश मिळेल.
सिंह – सामाजिक कार्यात मान-अपमानाचा विचार करू नका. काम करत राहा. लोकांचे प्रश्न सोडवा. धंद्यात वाढ होईल.
कन्या – नवीन ओळख होईल. कला-क्रीडा क्षेत्रातील स्पर्धेत कष्ट घ्या. व्यवसायाला कलाटणी मिळेल. तब्येत सांभाळा.
तूळ – कामाचा व्याप वाढेल. काम करताना घाई करू नका. कामात सहकारी मदत करतील. दिवस आनंदात जाईल.
वृश्चिक – राजकीय क्षेत्रात तुमचा अंदाज बरोबर येईल. कामात आळस करू नका. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी कष्ट घ्या.
धनु – अपेक्षा असलेली व्यक्ती भेटल्याचे समाधान मिळेल. दिवस आनंदात जाईल. थोरा-मोठ्यांचा सहवास मिळेल.
मकर – तुमच्या नव्या विचारांना चालना मिळेल. कल्पना कृतीत उतरवण्याची संधी मिळेल. धंद्यात यश येईल. तब्येत उत्तम राहील.
कुंभ – उतावळेपणा न करता तुमचे विचार मांडा. विलंबाने तुमचे काम होईल. धीर ठेवा. संयम बाळगा. कोर्ट केस जिंकाल.
मीन – राजकीय क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. थकबाकी वसूल करा. प्रेमाला चालना मिळेल. घरातील तणाव दूर होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -