घरभक्तीसूर्य करणार मीन राशीत संक्रमण 'या' 4 राशींवर पडणार अशुभ प्रभाव

सूर्य करणार मीन राशीत संक्रमण ‘या’ 4 राशींवर पडणार अशुभ प्रभाव

Subscribe

ग्रहांचा राजा सूर्य 15 मार्च 2023 रोजी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. जेव्हा सूर्य मीन किंवा कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी कोणतेही मांगलिक कार्य करणं अशुभ मानलं जातं. खरं तर, मीन ही राशीचक्रातील 12 वी रास आहे. ही जल तत्वाची रास असून देव गुरु बृहस्पति या राशीचे स्वामी आहेत. असे मानले जाते की, जेव्हा ते मीन राशीत येतात तेव्हा ते त्यांच्या सर्व अहंकारी प्रवृत्ती आणि नकारात्मकता संपवतात आणि पुन्हा उत्साही होतात. सूर्याच्या या संक्रमणामुळे या 4 राशींच्या लोकांवर काही नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

‘या’ 4 राशींवर होणार सूर्याच्या राशीपरिवर्तनाचा प्रभाव

The transition to 'this' big planet will take place in the month of July; Find out what will happen to all zodiac signs | Loksatta

- Advertisement -

मेष
सूर्याच्या राशीपरिवर्तनाने तुमच्या मुलांची प्रकृती खराब होऊ शकते. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असू शकते. त्यामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येईल. जोडीदारासोबत गैरसमज वाढू शकतो. ज्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

मिथुन
सूर्याच्या राशीपरिवर्तनाने तुमच्या कुटुंबातील वातावरण खराब होऊ शकते. कुटुंबातील लोकांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. आईची प्रकृती खराब होऊ शकते. या काळात तुम्ही सूर्याला अर्घ्य अर्पण करा.

- Advertisement -

सिंह
सूर्याच्या राशीपरिवर्तनाचा तुमच्यावर संमिश्र परिणाम पाहायला मिळेल. साजरकडून त्रास सहन करावा लागू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या
मीन राशीतील सूर्याच्या राशीपरिवर्तनाने तुमच्या वैवाहिक जीवनावर विपरित परिणाम होऊ शकतो. जोडीदारासोबत अनावश्यक भांडणं वाढू शकतात ज्यामुळे वैवाहिक जीवन खराब होऊ शकते. शांत आणि संयमी राहण्याचा प्रयत्न करा.


हेही वाचा :

2025 पर्यंत ‘या’ राशींवर असणार शनीची साडेसाती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -