IPL 2020

IPL 2020

अर्जुन तेंडुलकरचे IPL मध्ये पदार्पण; सचिन तेंडुलकरांची भावनिक पोस्ट

मुंबई | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा चिरंजीव अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) यांनी अखेर आयपीएलचा पहिला सामना खेळला...

IPL 2022 : मुंबईने चार वर्षांनी घेतला दिल्लीचा बदला

आयपीएल 2022 मध्ये दिल्ली संघाला शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या संघाच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या...

अष्टपैलूंची वानवा!

भारतीय क्रिकेटला महान फलंदाज आणि फिरकीपटूंचा वारसा आहे. भारताला सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, लक्ष्मण,...

मुंबई इंडियन्सची ‘पंचरत्ने’!

आयपीएल या जगातील सर्वात मोठ्या टी-२० च्या मागील काही मोसमांवर नजर टाकल्यास आपल्याला हे जाणवते की, ज्या संघाचे स्थानिक,...

IND vs AUS : म्हणून मी एकदिवसीय, टी-२० मालिकेला मुकणार; रोहितने केले स्पष्ट

फिटनेसवर प्रश्नचिन्ह असल्याने उपकर्णधार रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. यंदा युएईत झालेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान रोहितच्या...

अश्विनचे भारताच्या टी-२० संघात ‘कमबॅक’ झाले पाहिजे – मोहम्मद कैफ  

अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे भारताच्या टी-२० संघात पुनरागमन झाले पाहिजे, असे भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफला वाटते. अश्विनने यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती....

IPL : क्रिस गेल पुढील आयपीएलमध्ये पहिल्या सामन्यापासून खेळेल – नेस वाडिया 

युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या मोसमात किंग्स इलेव्हन पंजाब संघाला प्ले-ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. लोकेश राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबने सुरुवातीचे सात पैकी सहा सामने गमावले होते. त्यानंतर...

LPL : भारताचा ‘हा’ क्रिकेटपटू दिसणार लंका प्रीमियर लीगमध्ये

जगभरातील विविध टी-२० लीग्समध्ये खेळण्यासाठी भारतीय खेळाडूंना बीसीसीआय परवानगी देत नाही. मात्र, निवृत्त झालेल्या भारतीय खेळाडूंना परदेशातील टी-२० स्पर्धांमध्ये खेळण्यापासून बीसीसीआय रोखू शकत नाही....

BBL 2020 : नव्या नियमांची गरजचं काय?; शेन वॉटसन भडकला 

ऑस्ट्रेलियातील स्थानिक टी-२० स्पर्धा 'बिग बॅश लीग'च्या यंदाच्या मोसमाला १० डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. बिग बॅश लीगच्या यंदाच्या म्हणजेच दहाव्या मोसमात 'पॉवर सर्ज', 'एक्स...

IPL : तर चेन्नई सुपर किंग्सने धोनीला संघाबाहेर काढावे – आकाश चोप्रा   

युएईमध्ये नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या तेराव्या मोसमात चेन्नई सुपर किंग्स संघाने निराशाजनक कामगिरी केली. चेन्नईला आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. त्यातच या संघाचा कर्णधार...

ईशान किशन धोनीची जागा घेऊ शकतो; निवड समितीच्या माजी प्रमुखांचं विधान

मुंबई इंडियन्सने आयपीएलचा तेराव्या मोसम जिंकत पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात मुंबईने दिल्लीवर ५ गडी राखून विजय मिळविला. अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे...

IND vs AUS : कोहलीच्या अनुपस्थितीचा ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टर्सला फटका!

भारताचा कर्णधार विराट कोहली आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन कसोटी सामन्यांत खेळणार नाही. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार सामन्यांची कसोटी मालिका...

IPL मुळे राहुल तेवातियासारखे खेळाडू पुढे येऊ शकले – राहुल द्रविड

युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या तेराव्या मोसमाची नुकतीच सांगता झाली. मुंबई इंडियन्स संघाने यंदा पाचव्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर मात केली. त्यामुळे दिल्लीची जेतेपदाची...

IND vs AUS : कोहली नसला तरी ऑस्ट्रेलिया जिंकणारच असे नाही – लायन

विराट कोहली तीन कसोटी सामन्यांना मुकणार असला तरी ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर चषक जिंकेलच हे निश्चित नाही, असे मत ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फिरकीपटू नेथन लायनने व्यक्त केले. भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलियात...

IND vs AUS : पुकोवस्कीला संधी; कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर    

विल पुकोवस्की आणि कॅमरुन ग्रीन यांच्यासह पाच नवोदित खेळाडूंची भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड झाली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून...

IND vs AUS : विराट कोहली नसल्याने भारताचे नुकसान – मायकल वॉन

आगामी कसोटी मालिकेत मायदेशात खेळणारा ऑस्ट्रेलियाचा संघ भारताला अगदी सहजपणे पराभूत करेल, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने व्यक्त केले. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चार सामन्यांची कसोटी...

IPL : धोनी पुन्हा आयपीएल खेळणार का? त्यालाच ठाऊक – किरण मोरे

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर क्रिकेट खेळला नव्हता. दरम्यान त्याने ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्याने धोनी पुन्हा क्रिकेट खेळताना दिसणार...