लोकसभा २०१९

लोकसभा २०१९

खडाजंगी

Leaders Accusations, Political literal war, Election Accusations 2019,General Election 2019,Election War,लोकसभा निवडणूक २०१९,राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप,शाब्दिक युद्ध

ग्राउंड रिपोर्ट

Maharashtra Constituency, Lok Sabha 2019,MP Work,Your MP,Know your mp,Know your Lok Sabha Constituency,MP work report card, Maharashtra Constituency population,लोकसभा निवडणूक २०१९, नेत्यांची काम,महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ

जरा हटके

Insights of political leaders,Insights of candidate, Lok Sabha 2019, राजकीय नेत्यांचे अंतरंग,उमेदवाराचे हटके अंदाज,नेत्यांच्या छटा,असेही राजकारणी,खासदाराचे छंद

डोक्याला शॉट

Political Column in Aapla Mahanagar Daily, Aapla Mahanagar Daily Newspaper,Marathi Daily Aapla Mahanagar Political News,political sarcasm,sarcastic column in Marathi,राजकीय स्तंभ,चिमटे काढणारा लेख,राजकीय कोपरखळी,आपलं महानगर दैनिक,राजकीय लेख,राजकीय बातम्या,लोकसभा निवडणूक लेख,उपरोधिक लेख

00:02:02

शिस्तबद्ध भाजप! खासदारानंच आमदाराला जोड्यानं हाणलं, लागोपाठ ७ वेळा थोबाडावर प्रसाद!

मेरा बूथ, सबसे मजबूत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मोदींच्या या आवाहनामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि नेतेमंडळी...

दोषी नसतील, तर मोदींनी स्वत:च चौकशीसाठी पुढे यावं – राहुल गांधी

राफेल विमान करारातील कथित घोटाळ्याचं भूत भाजप सरकारच्या मानगुटावर बसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सकाळीच पत्रकार...

मुस्लिम उत्तर भारतीय मतांवर काँग्रेसचे भवितव्य अवलंबून

उत्तर-पश्चिम मतदारसंघ...काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ हळूहळू शिवसेना गड म्हणून ओळखला जाऊ लागला आणि 2014ला तर शिवसेना नेते गजानन कीर्तिकर या मतदार संघातून ४,६४,८२०...

नाशिकच्या उमेदवारीवरून शिवसेनेत कुरघोडी

स्वबळाची डरकाळी फोडणार्‍या शिवसेनेने बाणेदारपणा गुंडाळून ठेवल्यानंतर आता उमेदवार निवडीवरून पक्षांतर्गत इच्छुकांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारीची पुन्हा...
- Advertisement -

केंद्र सरकार रयतेचे की उद्योगपतींचे

शिवरायांचे नाव घेत 2014 मध्ये भाजपचा विजय झाला. जनतेने त्यांना कल्याणकारी राज्य करण्यासाठी निवडून दिले. मात्र, गेल्या पाच वर्षांत रायगडच काय तर राज्यातील कोणत्याही...

अंतर्गत नाराजीमुळे ठाकरे -फडणवीस यांची झोप उडाली, आज मातोश्रीवर चर्चा

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपा युती झाली असली तरी भाजपा-शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या नाराजी नाट्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...

निवडणूक आणि बायोपिक

अहो बाबा, एकदाच विचारतो, पुन्हा विचारणार नाही...मी बायोपिकला चाललोय, तुम्ही येताय का?...बाळूने बाबांना विचारलं. ...बाबांनी पेपरमध्ये खुपसलेलं तोंड बाहेर काढलं...आणि इतकंच विचारलं, बायोपिक ही काय...

औरंगाबादची जागा घ्या, अहमदनगरची जागा सोडा

अहमदनगरच्या बदल्यात औरंगाबादची जागा घ्या, असा प्रस्ताव काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन नगरच्या जागेचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण...
- Advertisement -

औरंगाबादच्या जागेवरुन वंचित बहुजन आघाडीमध्ये वाद

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या नावाची घोषणा केली. मात्र याचवेळी एमआयएमनेही औरंगाबादमध्ये उमेदवार देण्याची तयारी केली आहे....

काम केलं मनसेनं, उद्घाटन करतेय शिवसेना!

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष आपण केलेल्या कामाची जाहिरातबाजी मतदार राजासमोर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काही ठिकाणी हे पक्ष आपण न केलेल्या कामाचं...

ईशान्य मुंबईत संजय दिना पाटलांना उमेदवारी निश्चित!

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी ईशान्य मुंबई अर्थात उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघातून भाजपकडून किरीट सोमय्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं दाजात आहे. मात्र त्याचवेळी त्यांच्या विरोधात आघाडीचे उमेदवार...

चिंतन बैठक आणि संंपर्क यात्रा!

इकडे ह्यांची चिंतन बैठक सुरू झाली तेव्हा तिकडे त्यांची संपर्क यात्रा सुरू होऊन सांगतेची वेळ समीप आली होती. ...मोरूला चिंतन बैठक आणि संपर्क यात्रा ह्या...
- Advertisement -

दक्षिण मध्य मतदारसंघात दलित मते निर्णायक!

लोकसभा मतदार संघ ३० अर्थात दक्षिण मध्य मुंबईमध्ये चेंबूर, धारावी, अणुशक्तीनगर हा भाग सर्वात मोठा असून त्यामध्ये दलित मतदार संघ मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे...

कोल्हेकुई नको, शिवसेनाच जिंकणार – शिवाजीराव आढळराव पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतच प्रवेश करणाऱ्या अभिनेता अमोल कोल्हे यांना शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी टोला लगावला आहे. शिरूरमध्ये शिवसेनाच जिंकणार, त्यामुळे कुणी जास्त...

सुजय विखे पाटील राष्ट्रवादीतून नगरची जागा लढवणार?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र...
- Advertisement -