Monday, August 15, 2022
27 C
Mumbai
महा @४८

महा @४८

माझा वाढदिवस साजरा करू नका – मुख्यमंत्री

गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदारांना आपला वाढदिवस साजरा...

४६ – रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

कोकणातील महत्वपूर्ण जिल्हा म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्याची ओळख आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी एक असणाऱ्या...

४३ – माढा लोकसभा मतदारसंघ

राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे यांनी ७६,०६० मतांनी आघाडी घेतली असून भाजपचे रणजितसिंग नाईक-निंबाळकर ७३,९४८ मतांनी पिछाडीवर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा...

४२ – सोलापूर लोकसभा मतदारसंघ

पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून सोलापूर लोकसभेकडे पाहिले जाते. २०१४ साली मोदी लाटेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि...

३१ – दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

मुंबईतल्या सर्वात उच्चभ्रू लोकवस्तीचा या मतदारसंघात समावेश होतो. मलबार हिल, कुलाबा परिसरात विधानभवन, आमदार-खासदारांचे बंगले, मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला,...

३० – दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

मुंबई उपनगरातल्या चेंबूरचा काही भाग सोडला तर हा मतदारसंघ प्रामुख्याने मराठी बहुल आहे. इथे शिवसेना भवन असल्यामुळे शिवसेनाही आपली सगळी ताकद लावून हा मतदारसंघ...

२९ – मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघ

कोणत्याही पक्षाशी किंवा नेत्याशी बांधील न राहणारा मतदार असलेला हा मतदारसंघ आहे. १९६२ सालापासून इथे झालेल्या निवडणुकांमध्ये भाकप, जनसंघ, काँग्रेस, शिवसेना, भाजप, रिपाइं अशा...

२८ – मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघ

डम्पिंग ग्राउंडचा मतदारसंघ असंच या मतदारसंघाचं वर्णन करता येईल. मुलुंड, देवनार आणि कांजूरमार्ग असे तीन मोठे डम्पिंग ग्राउंड मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघामध्ये आहेत. तसेच, मेट्रो...

१४ – यवतमाळ लोकसभा मतदारसंघ 

यवतमाळ जिल्हा हा विदर्भ विभागात येतो. यवतमाळ हा ब्रिटिश राजवटीत वणी जिल्ह्याचा प्रमुख भाग होता. मात्र १९०५ साली वणीचे यवतमाळ नामकरण झाले आणि यवतमाळ...

१६ – नांदेड लोकसभा मतदार संघ

मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनस्थळे असलेल्या नांदेडला प्राचीन इतिहास लाभला आहे. गोदावरीच्या काठावर वसलेले नांदेड शहराला रामायण...

२७ – मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ

दिवंगत अभिनेते सुनील दत्त आणि त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या प्रिया दत्त यांच्या रुपाने कित्येक वर्ष हा काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ राहिला आहे. १९६७ सालापासून मतदारसंघात झालेल्या...

१३ – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ

चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघापैकी एक महत्वाचा मतदारसंघ आहे. हा जिल्हा विदर्भात येतो. या मतदारसंघामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ४ आणि यवतमाळ जिल्ह्यातील...

२६ – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ

उत्तर मुंबई हा मतदारसंघ मुंबई शहरातल्या ६ मतदारसंघांपैकी एक. एक मेट्रोपोलिटन शहर म्हणून बहुभाषिकत्व, दाटीवाटीची वस्ती, अनेक धर्म-जातीच्या लोकांचं सहजीवन, मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग...

२५ – ठाणे लोकसभा मतदारसंघ

मुंबईशी अत्यंत जवळ असल्यामुळे ठाणे शहर आणि आसपासचा भाग हा व्यावसाय-उद्योगधंद्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच इथे मोठ्या प्रमाणावर लघु उद्योग पाहायला मिळतात. ज्यासाठी मुंबईत...

४१ – लातूर लोकसभा मतदारसंघ

लातूरने जिल्ह्याला दोन मुख्यमंत्री दिले. विलासराव देशमुख आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर लातूरने दिले. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर देखील लातूरचेच. काँग्रेसचे इतके मातब्बर...

१५ – हिंगोली लोकसभा मतदारसंघ

हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागात येतो. हिंगोली जिल्हा हा १ मे १९९९ पूर्वीपर्यंत परभणी जिल्ह्याचा एक भाग होता. मात्र १ मे रोजी औंढा, बसमत,...

१७ – परभणी लोकसभा मतदारसंघ

परभणीला पूर्वी “प्रभावतिनगर” असे म्हटले जात होते. मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांपैकी परभणी हा एक जिल्हा आहे. परभणी जिल्ह्या हा दुष्काळग्रस्त आहे. या जिल्ह्यात शेतकरी...