घरफोटोगॅलरीPhoto : ब्लॅक ड्रेसमध्ये खुशीचा जबरदस्त लूक

Photo : ब्लॅक ड्रेसमध्ये खुशीचा जबरदस्त लूक

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. खुशी वारंवार आपले नवनवीन फोटो शेअर करत असते. खुशीचे सोशल मीडियावर लाखों चाहते आहेत. खुशीने ‘द आर्चीज’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. खुशीचे नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खुशीच्या या फोटोंवर चाहते अनेक कमेंट देखील करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -