घरफोटोगॅलरीPhoto : गोल्डन ड्रेसमध्ये पूजा हेगडेच्या जबरदस्त पोझ

Photo : गोल्डन ड्रेसमध्ये पूजा हेगडेच्या जबरदस्त पोझ

Subscribe

टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. पूजा चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच पूजाने काही फोटो शेअर केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -