घरफोटोगॅलरीPhoto : सोनाक्षी सिन्हाच्या नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

Photo : सोनाक्षी सिन्हाच्या नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

Subscribe

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सोनाक्षी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. सोनाक्षीची फॅशन स्टाईलदेखील अनेकांना खूप आवडते. नुकतंच सोनाक्षीने एक सुंदर फोटोशूट केलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -