घरताज्या घडामोडी12 किमी पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना सफाई कामगार परिवर्तन संघातर्फे सायकलची भेट

12 किमी पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना सफाई कामगार परिवर्तन संघातर्फे सायकलची भेट

Subscribe

सफाई कामगार परिवर्तन संघातर्फे पाचल पंचक्रोशीतील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत सायकल आणि शैक्षणिक, रेनकोट यांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला राजापूर तालुक्याच्या तहसीलदार शितल जाधव आणि राजापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पाचलच्या सरपंच अपेक्षा मासये आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

ग्रामीण भागातील विद्यार्थी 10-12 कि.मी. पायपीट करून शाळा,महाविद्यालयांमध्ये जावून दहावी,बारावीमध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळववेल्या मुलांचे कौतुक करण्याबरोबरच त्यांची पायपीठ कमी करण्यासाठी मोफत सायकल आणि शैक्षणिक साहित्य अनेक मान्यवरांच्या सहकार्याने आयोजित केल्याची माहिती सफाई कामगार परिवर्तन संघाचे संस्थापक रमेश हरळकर यांनी दिली.

- Advertisement -

पाचल पंचक्रोशीतील 200 हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य तसेच उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आल्या.


हेही वाचा : 12 जणांचं कॅबिनेट नसतानाही शिंदे सरकारने 32 दिवसांत काढले 752


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -