घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update : राज्यात मागील २४ तासांत ५११ नव्या रुग्णांची नोंद,...

Maharashtra Corona Update : राज्यात मागील २४ तासांत ५११ नव्या रुग्णांची नोंद, तर एकाचा मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोनाबाधित (Maharashtra Corona Update) रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यामध्ये ५११ नव्या कोरोनाबाधितांची (Corona Virus) नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासामध्ये एकूण ३२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३४,११० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०९ टक्के आहे.

राज्यात आज १ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०८,१३,३४६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,८४,३२९ (०९.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण २३६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,८४,३२९ झाली आहे.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

.क्र

- Advertisement -

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३५०

१०६२९९९

१९५६६

ठाणे

११८०९६

२२८९

ठाणे मनपा

२८

१८९९४९

२१६३

नवी मुंबई मनपा

२३

१६७०८०

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६२२३

२९७४

उल्हासनगर मनपा

२६५२६

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१५०

४९६

मीरा भाईंदर मनपा

७६६८०

१२२७

पालघर

६४६७८

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९९७

२१६३

११

रायगड

१३८३५२

३४६३

१२

पनवेल मनपा

१२

१०६१८०

१४८२

ठाणे मंडळ एकूण

४३१

२२३८९१०

३९८३७

१३

नाशिक

१८३७५९

३८१३

१४

नाशिक मनपा

२७८१२२

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४५

१६

अहमदनगर

२९७१२७

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६०५

१६४५

१८

धुळे

२८४६९

३६७

१९

धुळे मनपा

२२२८८

३०३

२०

जळगाव

११३९१५

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१६

६७२

२२

नंदूरबार

४६६१५

९६२

नाशिक मंडळ एकूण

१०९७५२६

२०५४५

२३

पुणे

१८

४२५७५०

७२०४

२४

पुणे मनपा

२८

६८११३५

९७१३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३४७७६१

३६२७

२६

सोलापूर

१८९८९९

४३२१

२७

सोलापूर मनपा

३७१७२

१५५६

२८

सातारा

२७८२२२

६७१५

पुणे मंडळ एकूण

५०

१९५९९३९

३३१३६

२९

कोल्हापूर

१६२१५८

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३४

१३२६

३१

सांगली

१७४७९६

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६६

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१६४

१५३३

३४

रत्नागिरी

८४४३५

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९१५३

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८०६

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७४१

२३४३

३७

जालना

६६३३०

१२२४

३८

हिंगोली

२२१७५

५१४

३९

परभणी

३७७४८

८१५

४०

परभणी मनपा

२०८२४

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३६२४

७३०१

४१

लातूर

७६५२४

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१६१

२१३९

४४

बीड

१०९२०५

२८८४

४५

नांदेड

५१९४१

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२९

१०४६

लातूर मंडळ एकूण

३९१९५३

१०२१६

४७

अकोला

२८२८५

६७३

४८

अकोला मनपा

३७८९८

७९७

४९

अमरावती

५६३१७

१००५

५०

अमरावती मनपा

४९६४४

६१९

५१

यवतमाळ

८१९८१

१८२०

५२

बुलढाणा

९२०२१

८३६

५३

वाशिम

४५६३६

६४१

अकोला मंडळ एकूण

३९१७८२

६३९१

५४

नागपूर

१५०९५८

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४७८

६११७

५६

वर्धा

६५६७५

१४०८

५७

भंडारा

६७९४४

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५५९९

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३८

४८५

६१

गडचिरोली

३६९८५

७२६

नागपूर एकूण

८९१२९८

१४६७०

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

५११

७८८४३२९

१४७८५८

देशात २४ तासांत २६२८ नवीन कोरोना रुग्ण

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २६२८ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी, कोरोना संसर्गामुळे एका दिवसात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनंतर, देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा एकदा १५ हजारांच्या पुढे गेली आहे. भारतात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.७५ टक्के इतके आहे.


हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात २४ तासांत ४७० नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर मृत्यूच्या संख्येत घट


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -