Live Update : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळांचा नेतेपदाचा राजीनामा

coronavirus grampanchayat election maharashtra rain update cm eknath shinde shiv sena uddhav thackeray bjp devendra fadanvis

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळांचा नेतेपदाचा राजीनामा


शिवसेना फोडायची नाही तर संपवायची आहे, उद्धव ठाकरेंचा आरोप


विधानपरिषदेत फुटलेल्या त्या ७ काँग्रेस आमदारांवर कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण


पंढरपूर व्यवस्थापन समितीसोबत चर्चा – एकनाथ शिंदे

वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल फ्री, मुख्यमंत्र्यांची घोषणा


मुख्तार नक्वींचा मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा


मुंबईत २५ ठिकाणी पाणी साचलं, बेस्ट बसचे मार्ग बदलले


चुनाभट्टी येथे दरड कोसळली, तीन घरांचं नुकसान, दोघेजण जखमी


लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो


घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

शिंदे गटाचे आमदार सदा सवणकर शिवतीर्थावर दाखल


मुंबईत पावसामुळे पवईत तलाव ओवरफ्लो झाला


दादर टीटी परिसरात पाणी साचले

समुद्राला दुपारी येणार मोठी भरती, 3.27 मीटर उंचीच्या लाटा उसळणार


वरळीहून लोअर परेल महालक्ष्मी कडे जाणार्या मार्गावर वाहतूक कोंडी

दक्षिण मध्य मुंबईत पावसाचा जोर वाढला


नालासोपाऱ्यात सेन्ट्रलपार्क, स्टेशन रोड, ओसवाल नगरी, तुलिंज रोड जलमय

रात्रभर पडलेल्या पावसाने नालासोपारा जलमय


पावसाचा जोर असाच वाढल्यास राहिल्यास पंचगंगा, कृष्णा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता