Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Live Update : शीतल म्हात्रे व्हिडिओ क्लिप प्रकरणी साईनाथ दुर्गेसह सहा जणांना...

Live Update : शीतल म्हात्रे व्हिडिओ क्लिप प्रकरणी साईनाथ दुर्गेसह सहा जणांना जामीन मंजूर

Subscribe

शीतल म्हात्रे व्हिडिओ क्लिप प्रकरणी साईनाथ दुर्गेसह सहा जणांना जामीन मंजूर

ईव्हीएमबाबत आमच्या प्रश्नांना लेखी उत्तर द्या – सिब्बल

- Advertisement -

निवडणूक आयोगाकडे दाद मागणार – कपिल सिब्बल

ईव्हीएमच्या बाबतीतले आमच्या शंकेचे निरसन व्हायला हवे, विरोधकांची मागणी

- Advertisement -

विरोधी पक्षाची महत्वाची बैठक संपली

शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी विरोधी पक्षाचे नेते बैठकीसाठी दाखल

प्रफुल्ल पटेल, अनिल देसाई शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल


ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मोहन आगाशे यांना जाहीर करण्यात आला पुरस्कार


हसन मुश्रीफ यांना ईडीचे पुन्हा समन्स

ईडी कार्यालयात शुक्रवारी मुश्रीफांची पुन्हा होणार चौकशी


मुंबईत समाजवादी पार्टीचे आंदोलन


छत्रपती संभाजी महाराज नामांतराच्या याचिकेवर शुक्रवारी होणार सुनावणी


शिवसेनेच्या संसदीय कामकाजाच्या नेतेपदी गजानन किर्तीकर यांची निवड

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

शिवसेनेच्या नेतेपदावरून संजय राऊतांना हटवलं


राहुल गांधी प्रकरणी काँग्रेसची थोड्याच वेळात बैठक

काँग्रेस नेते विधान भवनातून बैठकीसाठी निघाले


मोदी आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा

15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर

राहुल गांधी यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू

मानहानीच्या केसमध्ये राहुल गांधी दोषी

मोदी आडनावावरून विनोद करणं भोवलं

थोड्याच वेळात शिक्षा सुनावणार


महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक होणार आहे

– दुपारी 12 वाजता ही बैठक होणार

– विधानभवनात ही बैठक होणार

– बैठकीत उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार

– अंतिम आठवड्यात कोणती रणनीती असणार यावर चर्चा


– माहीम समुद्रातील मजार येथील अनधिकृत बांधकाम तोडकम

– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक संपली


शिवसेना ६ एप्रिलला जाणार अयोध्या दौऱ्यावर

६ ते १० एप्रिल दरम्यान अयोध्या दौरा

आम्ही सगळ्यांना घेऊन जाणार आहोत. धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यावर एकत्र जायचं आमचं ठरल होतं, त्यानुसार आम्ही जात आहोत. आम्ही जे बोललो त्यानुसार वागत आहोत – भरत गोगावले

एका बाजूला सांगतात परदेशातील रस्ते बघा म्हणता आणि कामाला सुरुवात केली तर त्यावर टीका करता. आधी काम करु द्या त्यानंतर टिका करा – भरत गोगावले

राज ठाकरे यांनी नारायण राणे यांच्याबाबत जे सांगितलं ती वस्तुस्थिती – गोगावले

राज ठाकरे यांनी मजरचा मुद्दा मांडला. तो चुकीचा आहे असं वाटतं नाही

राजकारण व खेळात काय होईल सांगता येऊ शकत नाही. भविष्यात काहीही होऊ शकतं


 

गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी मानहानी प्रकरणी आज सुरत न्यायालयात सुनावणी


अर्जेंटिना आणि चिली येथे भूकंपाचे धक्के

६.५ आणि ६.३ रिश्टर स्केल एवढी तीव्रता


माहिम दर्ग्याजवळ मुंबई महापालिकेकडून मॅपिंग सुरू


आज अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार


 

- Advertisment -