घरताज्या घडामोडीLive Update : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल कोश्यारींच्या भेटीला

Live Update : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल कोश्यारींच्या भेटीला

Subscribe

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल कोश्यारींच्या भेटीला


स्मृती इराणी यांना दिल्ली हायकोर्टाचा दिलासा, रेस्टॉरंटप्रकरणी मुलीला क्लीन चीट

- Advertisement -

संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

संजय राऊतांच्या अटकेवर सुनावणी सुरू

- Advertisement -

भाजपकडे वंश कुठे आहे? उद्धव ठाकरेंचा सवाल

ज्यापद्धतीने नड्डा पक्ष वाढत आहोत, त्याला बुद्धीबळाशी तुलना करायची म्हटली तर फक्त बुद्धीचा नाही तर बळाचा वापर सुरू आहे. तुम्ही सर्व संपवण्याच्या मागे लागणार असाल तर दिवस सारखे नसतात. दिवस फिरतात हे लक्षात ठेवावं.


जेजे रुग्णालयात संजय राऊतांची वैद्यकीय चाचणी पूर्ण


उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल, कुटुंबियांची भेट घेणार


उद्धव ठाकरे आज संजय राऊतांच्या कुटुंबियांची घेणार भेट

राऊतांच्या भांडूप येथील निवासस्थानी जाऊन भेट घेणार

यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना आमदार रविंद्र वायकर उपस्थित रहाणार आहेत.


१६ आमदार अपात्रता प्रकरण निकाली काढावे, एकनाथ शिंदे गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती


अभिनेता सलमान खानला मिळाला बंदुकीचा परवाना


संजय राऊत यांची ९.३० वाजता होणार वैद्यकीय चाचणी

वैद्यकीय चाचणीसाठी जे.जे रुग्णालयात जाणार

राऊत यांना साडेअकरा वाजता पीएमएलए कोर्टात हजर करणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -