Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटा वैध

Live Update : 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटा वैध

Subscribe

30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटा वैध


मातोश्रीवरील बैठका अचनाक रद्द


- Advertisement -

वंदे मातरम माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास – समीर वानखेडे


समीर वानखेडे यांना अटकेपासून 22 मे पर्यंत तात्पुरता न्यायालयाचा दिलासा


- Advertisement -

बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुराणाचे वडील पी. खुराणा यांचे निधन

मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास


माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची बिआरएसला महाविकास आघाडीत येण्याची ऑफर


मोठा खुलासा; वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यात अनेकदा संभाषण


त्र्यंबक मंदिरात SIT चौकशी पूर्ण

धूप दाखवण्याची प्रथा नसल्याचं तपासात उघड


वॉर्ड पुनर्रचना ऑगस्टपर्यंत सुनावणी नाही

BMC निवडणुका ऑगस्टपर्यंत होणार नाही


राज ठाकरे तीन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर


त्र्यंबकेश्वर मंदिरात एसआयटी पथक दाखल


छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांची हत्या


नाशिकमध्ये शारदा कंपनीवर आयकर विभागाचा छापा


जपानमधील बौद्ध भिक्खू, टोयोशिगे सेकीगुची हिरोशिमामधील G7 आंतरराष्ट्रीय मीडिया सेंटरच्या बाहेर एक फलक घेऊन उभे आहेत, जागतिक शांततेसाठी आणि अण्वस्त्रांच्या वापरापासून दूर राहण्यासाठी जागतिक नेत्यांना आवाहन करणारे अनोखे निषेध आंदोलन करत आहेत.

1945 मध्ये हिरोशिमामध्ये अणुबॉम्ब टाकण्यात आला होता, त्यामुळे बरेच लोक मरण पावले होते. आम्हाला आणखी शोकांतिका नको आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.


11 वाजता किरण रिजिजू यांनी पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचा पदभार स्वीकारला


कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणी वानखेडेंकडून रिट याचिका दाखल

दुपारी 2:30 वाजता उच्च न्यायालयात सुनावणी


सुषमा अंधारेंनी फेटाळला मारहाणीचा दावा


बीडमध्ये सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा

बीडमध्ये ठाकरे गटातला वाद चव्हाट्यावर, अंधारेंना मारहाण केल्याचा जिल्हाप्रमुखांचा दावा

अंधारे पैसे मागत असल्याचा जिल्हाप्रमुखांचा आरोप


एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस घेणार जनता दरबार

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस 28 मे ला कोल्हापूर दौऱ्यावर

शासन आपल्या दारी अभियानांतर्गत घेणार जनता दरबार

सायंकाळी पाच वाजता गांधी मैदानात जाहीर सभा होणार

सत्ता संघर्षांवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पहिल्यादांच कोल्हापुरात


 

- Advertisment -