घरताज्या घडामोडीLive Updates : कोलाडच्या सभास्थळी राज ठाकरे दाखल

Live Updates : कोलाडच्या सभास्थळी राज ठाकरे दाखल

Subscribe

कोलाडच्या सभास्थळी राज ठाकरे दाखल


उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमधील विनायक मेटे यांच्या सभास्थळी

- Advertisement -

सांताक्रूझमध्ये हॉटलेला आग; 3 मृत्यू, 5 जखमी


उद्धव ठाकरे नांदेडमध्ये दाखल; कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

- Advertisement -

परभणीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम सुरू; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.


उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर हिंदुत्वादी विचारांची यांत्रा काढणार – संतोष बांगर


अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेची जागर यात्रा सुरू

मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी मनसेकडून जागर यात्रा काढण्यात आली आहे. मनसेची जागर यात्रेत 2 जिल्ह्यांतील 8 वेगवेगळ्या मार्गावरून पदयात्रा


हिंगोलीमध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा; रामलीला मैदानात होणार सभा


बीडमध्ये आज अजित पवार यांची सभा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थिती राहणार आहे.


मुंबई-गोवा महामार्गावर 27 ऑगस्ट ते गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही  घोषणा केली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -