Live Update : मोहित कंबोज, रश्मी शुक्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

corona update krishn janmashtami 2022 rain update aditya thackeray ashish shelar dahi handi

मोहित कंबोज, रश्मी शुक्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला


सिंचन घोटाळ्यावरील सूचक ट्विटनंतर कंबोज फडणवीसांच्या भेटीला


विमान प्रवासासाठी आता मास्क वापरणे सक्तीचे; डीजीसीएचे निर्देश


दाऊदचा हस्तक सलीम फ्रुटच्या मोबाईलमध्ये 300 संशयित नंबर, एनआयएची माहिती


विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी कोसळली

विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी सीआयडी कडून व्हावी, मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

मोदी सरकारकडून 3 लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावर दीड टक्का व्याज सवलत

संजय राऊतांशी संबंधित ठिकाणांवर ईडीची मुंबईत छापेमारी

‘विरोधकांना जशास तसे उत्तर द्या’ मुख्यामंत्री शिंदे यांच्या आमदारांना सूचना

भंडारदऱ्यात मुसळधार पावसाने वैनगंगा नदीचे पाणी शहरात शिरल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे

भाजपच्या संसदीय समितीची घोषणा, नितीन गडकरी भाजप संसदीय समितीच्या बाहेर

आदित्य ठाकरेंची अलिबागमध्ये शिवसंवाद यात्रेला सुरुवात

आदित्य ठाकरेंच्या वरळीतील जांबोरी मैदानात भाजपची दहीहंडी

दहीहंडी निमित्त ठाण्यात शिवसेना आणि शिंदे शक्तीप्रदर्शन करणार

जम्मू – काश्मीरमधील दुर्घटनेत शहिद झालेल्या ITBP च्या जवानांना राज्यपाल मनोज सिन्हांनी श्रद्धांजली वाहीली

आज सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताला सुरुवात झाली

पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस

विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता

नेहमीप्रमाणे यंदा देखील अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.