घरताज्या घडामोडीMaharashtra Budget Session 2022 Live Update : मुंबईची लूट होत असल्यास सर्वोच्च...

Maharashtra Budget Session 2022 Live Update : मुंबईची लूट होत असल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणणार- फडणवीस

Subscribe

सदस्यांवर बोलल्यानंतर त्यांच्यावर दुख धरणार असतील तर सदस्य काय बोलणार – देवेंद्र फडणवीस

राजेंद्र राऊत यांना फसवण्याचा इशारा

- Advertisement -

मुलाला फसवणार असल्याची धमकी

अवैध धंद्याबाबत केला होता आरोप

- Advertisement -

पेनड्राईव्ह दिला तर लोकांना राग येतो

दहावीच्या मुलांसाठी टॅब खरेदीसाठी टेंडर पे टेंडर आणि नो रसेंडर

कोविड सेंटरच्या माध्यमातून महापालिकेत सत्ताधाऱ्यांचा कोट्यावधीचा घोटाळा – फडणवीस

मुंबईची लूट होत असल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणणार- फडणवीस

छोटं का होईना मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकायला मिळाले – देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी म्हणजे मद्य विक्री आघाडी – विरोधी पक्षनेते

विंदा करंदीकरांच्या कवितेतून फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

पुण्यात ज्या कंत्राटदाराला परवानगी दिली नाही. त्याच कंत्राटदाराला मुंबईत ५ कोविड सेंटरचे कंत्राट


निवडणुकीच्या वेळी आपण घोषणा करतो. निवडून येतो आणि विसरतो
महाविकास आघाडी सरकार हे नुसतं बोलणारे सरकार नाही तर आम्ही बोलतो ते करुन दाखवतो – मुख्यमंत्री

मुंबईचा विचार अनेकदा सोन्याची कोंबडी असा केला गेलाय – मुख्यमंत्री

आमदारांना मुंबईत घरं बांधण्यात येणार – मुख्यमंत्री

३०० आमदारांना घर बांधून देणार – मुख्यमंत्री

काम करा घोषणा करायची की नाही ते नंतर बघू- मुख्यमंत्री

बीडीडी चाळीच्या कामांना सुरुवात

नोकरदार आणि शिक्षणासाठी वसतीगृह बांधतो आहोत


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधानसभेत भाषण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधानसभेत भाषण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पहिल्यांदाच विधानसभ सभागृहात विना मास्क भाषण


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत पोहोचले

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात विधानसभेत बोलणार


विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात


कामाठीपुराचा पुनर्विकास म्हाडा करणार – जितेंद्र आव्हाड

वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राबवणार

नायगाव प्रकल्पाला शरद पवार नगर नाव देणार – जितेंद्र आव्हाड


विधान परिषदेचे कामकाज ३.३० वाजेपर्यंत स्थगित


शक्ती विधेयकातील सुधारणांना विधान परिषदेत मंजुरी

विधानसभा आणि विधान परिषदेत शक्ती विधेयकाला मंजुरी


विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन


विधानसभा सभागृहाची विशेष लक्षवेधीची बैठक स्थगित

सभागृहाचे नियमित कामकाज सकाळी ११ वाजता सुरु होणार


महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार यांना केले निलंबित


Maharashtra Budget Session 2022 Live Update : विधानसभा सभागृह कामकाजाचा १४ वा दिवस, लक्षवेधीवर चर्चा सुरु


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -