Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, २४ तासांत १३६ नव्या रुग्णांची

राज्यात कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना पहायला मिळत आहे. मागील २४ तासांत १३६ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ४ कोरोनाबाधित रूग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आज १२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२५,९१९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.११% एवढे झाले आहे.

राज्यात आज ४ कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,९५,२६,९८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७४,५८२ (०९.९१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७४,५८२ झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे – 

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

५६

१०५७२६३

१९५५९

ठाणे

११८०१८

२२८६

ठाणे मनपा

१८९५०५

२१६०

नवी मुंबई मनपा

१६६६९३

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६१७४

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२३

६७९

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४३

४९२

मीरा भाईंदर मनपा

७६६२६

१२२७

पालघर

६४६६२

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९३३

२१६३

११

रायगड

१३८२८४

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६०१४

१४८२

ठाणे मंडळ एकूण

६६

२२३१८३८

३९८१८

१३

नाशिक

१८३७३१

३८११

१४

नाशिक मनपा

२७८०७०

४७५०

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४५

१६

अहमदनगर

२०

२९७०४२

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५५०

१६४५

१८

धुळे

२८४३९

३६७

१९

धुळे मनपा

२२२८५

३०३

२०

जळगाव

११३९००

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१२

६७२

२२

नंदूरबार

४६६१३

९६२

नाशिक मंडळ एकूण

२७

१०९७२५२

२०५४१

२३

पुणे

४२५४५६

७१८७

२४

पुणे मनपा

६८००१८

९७०७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३४७३२१

३६२७

२६

सोलापूर

१८९८६२

४३२०

२७

सोलापूर मनपा

३७१६६

१५५६

२८

सातारा

२७८१९४

६७१३

पुणे मंडळ एकूण

२५

१९५८०१७

३३११०

२९

कोल्हापूर

१६२१४२

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३२७

१३२६

३१

सांगली

१७४७७५

४३०९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६१

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१४६

१५३०

३४

रत्नागिरी

८४४०८

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९०५९

१५६४५

३५

औरंगाबाद

६८७८७

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७१६

२३४३

३७

जालना

६६३१६

१२२४

३८

हिंगोली

२२१६८

५१४

३९

परभणी

३७७४२

८१२

४०

परभणी मनपा

२०७९९

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३५२८

७२९८

४१

लातूर

७६५२३

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१४७

२१३९

४४

बीड

१०९१४४

२८८२

४५

नांदेड

५१९३६

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२२

१०४६

लातूर मंडळ एकूण

३९१८६५

१०२१४

४७

अकोला

२८२८०

६७३

४८

अकोला मनपा

३७८८८

७९७

४९

अमरावती

५६३०९

१००४

५०

अमरावती मनपा

४९६२८

६१९

५१

यवतमाळ

८१९७९

१८२०

५२

बुलढाणा

९२००२

८३२

५३

वाशिम

४५६१७

६४१

अकोला मंडळ एकूण

३९१७०३

६३८६

५४

नागपूर

१५०९४२

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४१८

६११६

५६

वर्धा

६५६६९

१४०८

५७

भंडारा

६७९४१

११४२

५८

गोंदिया

४५४१७

५८७

५९

चंद्रपूर

६५५८१

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३७

४८५

६१

गडचिरोली

३६९७१

७२५

नागपूर एकूण

८९११७६

१४६६८

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

१३६

७८७४५८२

१४७७९३

 

दरम्यान, राज्यात काल (सोमवार) २४ तासांत ५२ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली होती. तर एकाही कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नव्हता. तसेच राज्यात १०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.


हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट, ५२ नवीन रुग्ण, तर शून्य मृत्यूची नोंद