घरमहाराष्ट्रमराठवाड्याला आता मिळणार 'हक्काचे पाणी'

मराठवाड्याला आता मिळणार ‘हक्काचे पाणी’

Subscribe

'समन्यायी पाणी वाटप धोरणाला आव्हान देत पाणी सोडणाच्या निर्णयावर नाशिकचे म्हणणे ऐकून न घेतला' असा आरोप भाजपचे गोपाळ पाटील यांनी याचिकेद्वारे केला होता.


वाचा: नाशिकचे पाणी जायकवाडीला दिल्यास, पालकमंत्र्यांना शहरात प्रवेश नाही

समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार, अहमदनगर-नाशिक जिल्ह्यातील धरणातून – जायकवाडी धरणात ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे कार्यालयीन आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी काढले आहेत. जायकवाडी धरणातील पाण्याची तूट लक्षात घेऊन ७ टीएमसी पाणी सोडण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, नगर-नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांचा विरोध पाहता, पाणी सोडल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.


वाचा: अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने कुणावर रोखली बंदूक?

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -