घरमहाराष्ट्रMeenakshi Patil Passed Away: शेकाप नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन

Meenakshi Patil Passed Away: शेकाप नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन

Subscribe

अलिबाग: शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी (29 मार्च ) निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी येथे दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या त्या तीन वेळा आमदार होत्या. 1999 मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या.(Meenakshi Patil Passed Away Shekap leader former state minister Meenakshi Patil passed away)

शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, यांच्या त्या भगिनी होत्या. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री आहेत. मीनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून शोक प्रकट केला जात आहे. एक अभ्यासू नेत्या अशी त्यांची ख्याती होती.

- Advertisement -

(हेही वाचा: Loksabha 2024: यादीत नाव नाही; हेमंत गोडसे म्हणाले, नाशिकची निवडणूक शेवटच्या…)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -