Virar News: विरारमध्ये ५ अनधिकृत इमारती, ३८ दुकानांची विक्री

विरार:येथे ५५ अनधिकृत इमारतींचे प्रकरण ताजे असताना फुलपाडा येथे ४ मजल्याच्या एकूण ५ अनधिकृत इमारती बांधून त्यातील ३८ दुकाने आणि २५८ सदनिकांची विक्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी इमारतीच्या विकासकावर पालिकेच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत....

Lok Sabha 2024 : निलेश लंकेंची राजकीय खेळी, राळेगणसिद्धीत घेतली अण्णा हजारेंची भेट

अहमदनगर : राज्यात लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यात दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून तीन टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. राज्यात सध्या बीड, कोल्हापूर या काही महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांसोबतच अहमदनगर लोकसभेची जोरदार चर्चा सुरू आहे. या मतदारसंघामध्ये विद्यमान...

Nalasopara Fire:गॅसपुरवठा बंद केल्याने नागरिक रस्त्यावर

वसई: मंगळवारी दुपारी नालासोपारा पश्चिमेच्या आचोळे येथे गॅस पाईपलाईन फुटल्याने लागलेल्या आगीत द्वारका हॉटेल जळून खाक झाले होते. या आगीत हॉटेलमध्ये आलेले ८ ग्राहक आणि कर्मचारी जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हॉटेलसमोर गटाराचे काम सुरू असताना गॅसपाईप...

Lok Sabha Election 2024 :मतदार जनजागृतीत नवी मुंबई आघाडीवर

नवी मुंबई : २० मे रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत असून यामध्ये प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. यादृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय...
- Advertisement -

BMC : पावसाळ्यापूर्वी सिमेंट काँक्रिट रस्ते कामे पूर्ण करा, अन्यथा कारवाई; महापालिका आयुक्तांचा इशारा

मुंबई : पावसाळ्यात रस्त्यांची कामे प्रलंबित राहिल्यास नागरिकांना त्रास होवू शकतो. वाहतुकीची समस्याही निर्माण होवू शकते. त्यामुळे सिमेंट काँक्रिट व डांबरी रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी (३१ मे पूर्वी) पूर्ण करावीत, असे आदेश पालिका आयुक्त पावसाळ्यात रस्त्यांची भूषण गगराणी यांनी रस्ते...

Ajit Pawar : त्यांची ती स्ट्रॅटेजी, मग आमची ती गद्दारी का? अजित पवारांचा सवाल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून काका-पुतणे म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. पण अजित पवार मात्र पक्षातील जुन्या गोष्टींचा गौप्यस्फोट करताना पाहायला मिळत आहेत....

सराईत गुन्हेगाराची तुरुंगात रवानगी

इंदिरानगर, मुंबईनाका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारी कृत्य करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या सराईत गुन्हेगारास नाशिक शहर पोलिसांनी एम. पी. आय. डी. कायद्यानुसार नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. शौकत सुपडू शहा (२८, रा. सादीकनगर) असे या गुन्हेगाराचे नाव...

चाकूचा धाक दाखवून हिसकावला मोबाईल; तिघे जाळ्यात, चोरीचा मुद्देमाल, चाकू जप्त

चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकवणार्‍या तीन चोरट्यांच्या एमआयडीसी चुंचाळे पोलीसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी तिघांच्या ताब्यातून ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अश्रेय रमेश लहाणे (वय २२, तिघेही रा. घरकुल योजना, चुंचाळे शिवार, अंबड), गणेश विठ्ठल खंडांगळे (२२), क्रिष्णा बाळू...
- Advertisement -