नाशिक

स्वामी शंकरानंद सरस्वती त्र्यंबकेश्वर आखाड्याचे उत्तराधिकारी

नाशिक : त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांचे ८ ऑक्टोबर रोजी वयाच्या १०२ व्या वर्षी देहवसन झाले होते. त्यानंतर आखाडा परिषदेचे...

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे एसटी झाली ‘हाऊसफूल’

नाशिक : काेराेनाचे निर्बंध हटवल्याने यंदा दिवाळीत गावाला आणि पर्यटनस्थळी जाण्यासाठी नागरिकांची मोठी लगबग दिसून येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दी.२३) शहरातील नवीन बसस्थानक,...

शहरभरात लक्ष्मीपूजनाचा उत्साह, घरोघरी लगबग

नाशिक : अंगणात रांगोळी, दारी झेंडूच्या माळा, घरात फराळासह लाह्या, बत्ताश्यांचा नैवेद्य करण्याची लगबग, मंगलधून आणि धनलक्ष्मीसह कुबेर आणि आराध्य देवतांच्या पूजेची तयारी.. अशा...

ऐन दिवाळीत पाथर्डी गावात पाण्याचा दुष्काळ

नाशिक : राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातलेला असताना नाशिक महापालिका क्षेत्रातील पाथर्डी गावासह परिसरामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे ऐन दिवाळीत नागरिकांना टँकरने...
- Advertisement -

अनधिकृत गॅस अड्ड्यांवर कारवाई कधी ?

नाशिक : शहरात सुरु असलेल्या अवैध गॅस भरणा अड्ड्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, पुरवठा विभाग यांच्याकडे सामाजिक संस्थांसह नागरिकांनी वर्षभरात अनेकदा तक्रारी नोंदविल्या...

संतापजनक! ऐन दिवाळीत गायीसह ३ वासरांची हत्या

भगूर : शहरात सर्वत्र दिवाळी उत्साही वातावरणात साजरी केली जात असताना जवळील दारणा नदी पुलालगत राहुरी शिवारात शनिवारी (दि.२३) रात्री अनोळखी व्यक्तींनी एक गाभण...

विवाहित शिक्षक प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने विवाहित शिक्षिकेची प्रियकरच्या घरी जाऊन आत्महत्या

जामखेड : कोपरगाव येथे कार्यरत विवाहित शिक्षिकेचे जामखेडमध्ये राहणार्‍या एका विवाहित शिक्षकावर प्रेम जडले होते. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नाचाही फैसला झाला. मात्र, अचानक...

पैशे देऊन आणलेली बायको दुसर्‍याच दिवशी फरार

संगमनेर : लग्न जमत नसलेल्या तरुणांसह त्याच्या नातेवाईकांना गंडा घालणार्‍या नवरीसह चौघा जणांच्या टोळीला संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. मध्यस्ती व्यक्तीमार्फत निळवंडे (ता....
- Advertisement -

नाशिक फ्लॉवर पार्कचे चौथे पर्व दिमाखात सुरू

नाशिक : त्र्यंबकरोडवरील शुभम वॉटर पार्क परिसरात ३ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या नाशिक फ्लॉवर पार्कचे यंदाचे चौथे पर्व दिमाखात सुरू झाले आहे. गुलशनाबाद म्हणून एकेकाळी...

‘राजकारणात काहीच अशक्य नाही’; भाजपा-मनसे युतीबाबत गिरीश महाजनांचे सूचक वक्तव्य

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून दादर येथील शिवाजी पार्क मैदानात मागील १० वर्षापासून दीपोत्सव साजरा केला जातो. मात्र, मनसेचा...

पीएफआयच्या आणखी एका आरोपीला अटक

नाशिक : देशभरात एटीएस, एनआयए या संस्थांच्या माध्यमातून छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर कारवाई केली होती. छापेमारी मधून अनेक धक्कादायक बाबी...

ग्रामपंचायतीने १८वर्षांनी फेडले जिल्हा परिषदेचे ‘इतक्या’ लाखांचे कर्ज

नाशिक : सिन्नर तालुक्यातील वडांगळी या ग्रामपंचायतीने 18 वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडून घेतलेल्या कर्जाची एकरकमी परतफेड करत या ग्रामपंचायतीने झेडपीला एकप्रकारे दिवाळी भेटच दिली आहे....
- Advertisement -

‘त्या’ निर्णयाने जनता सुखी झाली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिकरोड : राज्यातील सरकार हे शेतकःयांच्या, कष्टकर्‍यांच्या हिताचे आहे. तीन महिन्यांपूर्वी आम्ही जो निर्णय घेतला त्यामुळे राज्यातील जनता सुखी झाली. अडीच वर्षांपूर्वी केवळ निर्णय...

गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन होणार

नाशिक : राज्यातील गड, किल्ले ही आपली ऐतिहासिक संपत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला हा अलौकिक ठेवा संवर्धन करण्याचे काम शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार...

सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करियरला बळ : मुख्यमंत्री शिंदे

नाशिक : सारथी च्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून विभागातील मराठा व मराठा -कुणबी समाजातील तरूणांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून तरूणांचे भविष्य घडविण्याचे उदात्त...
- Advertisement -