नाशिक

शहरात ‘एमडी’ची नशा लागली वाढीला; दोघांना अटक

नाशिकरोड : अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १८.२७ ग्रॅम एमडी नावाचे अंमलीपदार्थ व कार...

ड्रोनप्रकरणी पोलिसांची अडवणुकीची भूमिका; छायाचित्रकारांमध्ये नाराजीचा सूर

नाशिक : शहर पोलिसांनी कुठलीही चर्चा न करता ड्रोन पोलीस ठाण्यात जमा करण्याचा एकतर्फी आदेश काढला आहे. पोलिसांच्या या आदेशामुळे व्यावसायिक छायाचित्रकारांना अनेक अडचणींना...

किल्ले मुल्हेरवर ३५० वर्षांनंतर दुर्गार्पण सोहळा

सटाणा : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले मुल्हेरवर सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभागामार्फत सिवप्रसाद व रामप्रसाद या तोफांच्या तोफगाड्यांचा दुर्गार्पण सोहळा प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. श्रमिक गोजमगुंडे...

‘बीकेसी’च्या मेळाव्यासाठी नाशकातून साडेसातशे वाहने

नाशिक : बीकेसी येथील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला कार्यकर्त्याना घेऊन जाण्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हयाभरातून तालुकानिहाय वाहनाची 'सोय' शिंदे गटाकडून करण्यात...
- Advertisement -

‘पीएफआय’च्या ‘त्या’ सदस्यांचे बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध

नाशिक : पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या देशभरातील ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी मागील काही दिवसात धाडी टाकल्या. त्यातून पीएफआय संघटनेचा अनेक देशविघातक...

गोदावरी पात्रात तेलाचा तवंग

नाशिकरोड :  गोदावरी नदीपात्रात तेलसदृश्य पदार्थांचा तवंग वाहत असल्याने मानवी तसेच जलचर व पशूधनाच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी लाखलगाव-गंगापाडळी ग्रामपंचायतीने तहसील...

जिल्ह्यात शिंदे गटाचा उदय; शिवसेनेच्या अस्तित्वावर घाव

नाशिक : शिवसेनेत शिंदे गटाने उठाव केल्यामुळे पक्षाचे दोन भाग झालेले असताना राज्यात शिंदे गटाला फक्त कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही....

राज ठाकरेंचा ‘देवदर्शन’ दौरा संपन्न; दुसर्‍या आठवड्यात पुन्हा नाशकात

नाशिक : सप्तमीच्या दिवशी सप्तशृंगी गडावर सपत्निक पोहोचलेल्या मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी श्री सप्तशृंगीची आरती केली. फ्युनिक्युलर ट्रॉलीतून गडावर पोहोचलेल्या राज ठाकरे यांनी...
- Advertisement -

यात्रेच्या आठवणी : झिलेटीनची सोनेरी तुर्रेदार, रंगीबेरंगी पिसांची टोपीही यात्रेतून गायब

नाशिक : पूर्वी यात्रा म्हटली की, बच्चे कंपनीचा नूर बदलून जात. यात्राकरुन जेव्हा ही मंडळी घरी यायची तेव्हा त्यांना ओळखणेही मुश्किल होत. कारण त्यांचा...

नाशिकच्या परंपरांचा प्रारंभबिंदू “वाकडीबारव”

ऐतिहासिक कालखंडात मुस्लिम राजवटीत मुस्लिम वस्ती विशेषत: नाशिकच्या दक्षिणेकडील भागात स्थिरावली. नाशिकला खर्‍या अर्थाने मोठेपणा, सौंदर्य, सुबत्ता मिळाली ती पेशवे (मराठा) काळात, हे सत्य...

दळण दळणेही आता महागले

नवीन नाशिक : महागाई व विजेचे वाढते दर तसेच घरगुती गिरण्यांच्या वाढत्या संख्येमुळे अडचणीत आलेल्या पीठ गिरणीचालकांनी दळणाचा दर एक रुपयाने वाढविण्याचा निर्णय घेतला...

आमदारांना 10 हजारांचे टार्गेट; शिंदेंच्या सैनिकांची जय्यत तयारी

नाशिक : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याप्रमाणे शिंदे गटानेही मुंबईत दसरा मेळाव्याचे आयोजन केलेले असताना पक्षातील प्रत्येक आमदाराला 10 हजार शिवसैनिक मुंबईत घेवून येण्याचे ‘टार्गेट’ मुख्यमंत्र्यांनी...
- Advertisement -

अवघा पाचशे मीटर पूल मात्र पाच वर्ष झाले तरी अपूर्णच

मालेगाव : मालेगाव येथील बस स्थानकाजवळील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पाचशे मीटरचा पूल बांधण्यास पाच वर्षांपूर्वी प्रारंभ झाला. परंतु, अजूनही हे काम पूर्ण...

‘गुटखा किंग’ लोहियाचे दुकान, गोडाऊन सील

नाशिकरोड : येथील सुभाषरोडवरील गुटखा किंग व्यापारी लोहिया यांच्या दुकानावर व गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून सुमारे १८ लाख ३७ हजारांचा अवैधरित्या...

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना जाव लागणार ?

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर वर्षभरातच प्रशासकीय कारणास्तव पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये राज्य गुप्तवार्ता येथे बदली...
- Advertisement -